Tag: dharashiv

Kalamb road

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

लातूर–कल्याण या प्रस्तावित महामार्गाच्या मार्गरेषेत आवश्यक बदल करण्यात यावा, हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून पुढे जावा, अशी ठोस मागणी रस्ते ...

Terna college consumer day

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘जागतिक ग्राहक दिनी’ उत्स्फूर्त सहभाग

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत 'जागतिक ग्राहक दिन' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रति जागरूक राहावे ...

Dharashiv Road work

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळा, स्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव : नगरोत्थान योजनेतून मंजूर धाराशिव शहरातील रस्ते व नालीच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांना देण्यात ...

उद्याची मतमोजणी रद्द, 21 डिसेंबरला निकाल लागणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

उद्याची मतमोजणी रद्द, 21 डिसेंबरला निकाल लागणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

नागपूर: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या 3 डिसेंबर रोजी होणे अपेक्षित ...

नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 31 डिसेंबर 2026 पूर्वी निवडणुका पार पाडण्याचे ...

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ उत्साहात साजरा

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ उत्साहात साजरा

भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी झाली.

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश

धाराशिव : शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. ...

MLA Ranajagjitsinha Patil

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९२.४९कोटी अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित- आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टिग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.सप्टेंबरमध्ये ...

बहुभुधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी पाठपुरावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा ...

खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

खरडून गेलेल्या बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

आहे.अनेक ठिकाणी बहुभूधारक शेतकऱ्यांच्या देखील जमिनी खरडून गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले असून त्यांना ...

Page 5 of 18 1 … 4 5 6 … 18

FOLLOW US

error: Content is protected !!