• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, August 23, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

Terna Vruttant by Terna Vruttant
May 18, 2026
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS, धाराशिव
0
Sarpanch Reservation Dharashiv

Sarpanch Reservation Dharashiv

300
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत आज सोमवारी दि. १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी धाराशिव तालुक्यातील विविध प्रवर्गांतील एकूण ११० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये महिला आरक्षणाचाही समावेश आहे. आरक्षणाची विभागणी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांमध्ये करण्यात आली आहे.

खुला प्रवर्ग : एकूण ५८ जागा, त्यापैकी महिला २९

खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

बोरखेडा, भंडारवाडी, धारूर, दारफळ, खेड, पळसप, करजखेडा, तोरंबा, टाकळी बें., कनगरा, कोंडगाव बार्शी, नितळी, सुर्डी, बामणी, गोरेवाडी, भिकार सारोळा, ईर्ला, ताकविकी, राजुरी, जागजी, बेबळी, अंबेवाडी, चिखली, बावी का, जवळे दु., वाडी बामणी, मेंडसिंगा, काजळा आणि हिंगळजवाडी.

खुल्या प्रवर्गातील इतर ग्रामपंचायती :

बेगडा, देवळाली, कोलेगाव, डकवाडी, येवती, गौडगाव, भंडारी, रुईभर, कसबे तडवळा, वाघोली, म्हाळुंगी, लासोना, टाकळी ढोकी, समुद्रवाणी, बोरगाव राजे, वरुडा, अंबेजवळगा, ढोकी, उत्तमी कायापूर, भानसगाव, सोनेगाव, धुत्ता, दाऊतपूर, तुगांव, सुंभा, मेंढा, सारोळा बु., वाणेवाडी आणि पाटोदा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : एकूण २९ जागा, त्यापैकी महिला १५

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती :

अंबेहोळ, वडगाव सि., खामगाव, केशेगाव, पिंपरी, सांजा, चिलवडी, कोंड, उपळा मा., आरणी, घुगी, तेर, वाखरवाडी, घाटंग्री आणि कुमाळवाडी.

इतर ग्रामपंचायती :

पोहनेर, गडदेवधरी, उमरगव्हाण, रुई ढोकी, कामेगाव, येडशी, तावरजखेडा, खामसवाडी, गोवर्धनवाडी, खानापूर, पाडोळी आ., नांदुर्गी, सांगवी आणि अनसूर्डा.

अनुसूचित जाती प्रवर्ग : एकूण १९ जागा, त्यापैकी महिला ०९

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती :

गोपालवाडी, पळसवाडी, कावळेवाडी, जहागीरदारवाडी, आळणी, किणी, बुकनवाडी, कोंबडवाडी आणि पवारवाडी.

इतर ग्रामपंचायती :

मुळेवाडी, विठ्ठलवाडी, रामवाडी, शेकापूर, शिंगोली, वरवंटी, जुनोनी, बरमगाव बु., कोळेवाडी आणि सकनेवाडी.

अनुसूचित जमाती प्रवर्ग : एकूण ०४ जागा, त्यापैकी महिला ०२

अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती :

दुधगाव आणि कौडगाव बावी.

इतर ग्रामपंचायती :

गावसूद आणि महारवाडी.

या आरक्षण सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकीय चित्र स्पष्ट होण्यास आता सुरुवात झाली आहे.

Previous Post

विमा कंपनीची चाल ढकल थांबणार, पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी

Next Post

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

Next Post
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Cabinet Decision

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

1 year ago
२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

1 year ago
pahalgam tourist point reopen

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली पर्यटन स्थळे खुली

11 months ago
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.