• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी

Terna Vruttant by Terna Vruttant
May 20, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संधींसाठी तेरणातील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने विद्यार्थ्यांसाठी प्री-प्लेसमेंट ट्रेनिंगवर विशेष भर देत नुकतीच ॲप्टिट्यूड टेस्ट आयोजित केली.

सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत असून विविध नामांकित कंपन्यांकडून आकर्षक पॅकेज ऑफर केली जात आहेत. मात्र केवळ अभियांत्रिकी पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांमधील तांत्रिक ज्ञान, समस्या सोडवण्याची क्षमता आणि कौशल्य यांची कसोटी प्लेसमेंट प्रक्रियेदरम्यान घेतली जाते.

Related posts

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026

हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगविश्वासाठी तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्याधारित उपक्रमांचे आयोजन केले.नामांकित कंपन्यांच्या प्लेसमेंट स्पर्धेत विद्यार्थ्यांना सक्षमपणे टिकता यावे, यासाठी ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ट्रेनिंग देण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या टेस्टमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नुकतेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने, अकॅडमिक डीन तथा मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते, प्रा. रणजीत दंडनाईक आणि प्रा. वैभव जगदाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

भरतीपूर्व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी प्लेसमेंट प्रक्रियेसाठी आपण अधिक सज्ज झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous Post

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

Next Post

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

Next Post
Dharashiv Pik Vima

पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

1 year ago
annular lunar eclipse will be visible on September 7th

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

1 year ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

12 months ago
Raj Thackeray

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.