Terna Vruttant

Terna Vruttant

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती    मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यास मदत व्हावी, या उद्देशाने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा...

Read moreDetails

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ धाराशिव : सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवारी (दि. ८) धाराशिव शहरात सायकल व...

Read moreDetails

नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

निवडणूक आचारसंहितेमुळे मंदिर संस्थानचा निर्णय तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम...

Read moreDetails

आरोग्य सेवेत धाराशिव जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी !

१०१ आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र  ७८ आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे आणि २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश धाराशिव : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान...

Read moreDetails

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

आठही तालुक्यांसाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी  प्रत्येक गावाला नोडल अधिकारी, २४ तास संपर्काची सुविधा धाराशिव : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांना दिलासा देण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन आता थेट...

Read moreDetails

नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर कर्मचाऱ्यांना CPR चे धडे

आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीने मदत देण्याची तयारी तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या काळात तुळजापूरमध्ये होणारी भाविकांची मोठी गर्दी...

Read moreDetails

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण व रोजगाराच्या मुद्द्यांसह निवडणूक प्रक्रियेबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)...

Read moreDetails

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  दरोड्यातील फरार आरोपीही जाळ्यात धाराशिव : येरमाळा, वाशी परिसरासह विविध ठिकाणांहून पवनचक्कीच्या विद्युत वाहिनीवरील तांबे व अॅल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे....

Read moreDetails

छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश भानुदासराव चव्हाण यांनी सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) दुपारी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री...

Read moreDetails

तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी

जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड तुळजापूर : तुळजापूरची युवा टेनिसपटू प्रियंका हंगरगेकर हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. चीनमधील जिंगशान येथे होणाऱ्या जागतिक...

Read moreDetails
Page 1 of 36 1 2 … 36

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!