Terna Vruttant

Terna Vruttant

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत संस्थास्तरीय आविष्कार 2026-27 स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परीक्षण महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी...

Read moreDetails

प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान : आमदार राणाजगजितसिंह पाटील  धाराशिव : एल-निनोच्या प्रभावामुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण...

Read moreDetails

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

१९ वर्षीय यशराज चव्हाणचा अपघातात झाला होता मृत्यू  तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई धाराशिव : तेरखेडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर स्कुटीला धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा...

Read moreDetails

नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात प्रशासन सज्ज

जिल्हाधिकाऱ्यांकडून पार्किंग, दर्शन व्यवस्था व विविध व्यवस्थांची पाहणी तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी केलेल्या...

Read moreDetails

‘दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानने कृती आराखडा तयार करावा’

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून विविध उपाययोजना...

Read moreDetails

मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासाआता 30 दिवसांचा रिचार्ज

व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठीही स्वतंत्र प्लॅन नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी प्रीपेड मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत उपस्थित केलेल्या मोबाईल रिचार्जच्या मुद्द्याची...

Read moreDetails

धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याला प्राधान्य, उल्लंघन केल्यास वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यात उत्पादित...

Read moreDetails

जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी पुजार यांचे निर्देश

मुदत न पाळणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा धाराशिव : गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र,...

Read moreDetails

‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा : भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे सत्य आहे. मात्र संकटाच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मदतीचे निकष शिथिल केले आणि तीन हेक्टरपर्यंत मदतीची मर्यादा...

Read moreDetails

पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

धाराशिव : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करताना तंत्रज्ञानावर आधारित ‘येस-टेक’ (YES-TECH) पद्धतीमुळे प्रत्यक्ष शेतातील उत्पादन आणि तांत्रिक अंदाजात मोठी तफावत निर्माण होत आहे. हा मुद्दा आपण राज्य सरकारच्या निदर्शनास...

Read moreDetails
Page 2 of 36 1 2 3 … 36

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!