• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, November 28, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा

Terna Vruttant by Terna Vruttant
November 28, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाल साहित्य संमेलन, आनंददायी शनिवार, ऐतिहासिक किल्ल्यांच्या सहलींसह विविध उपक्रमांचे नियोजन

धाराशिव : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच वाचन संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. शिक्षण विभागाच्या आढावा व नियोजन बैठकीत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दिली.

Related posts

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

November 28, 2026
धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

November 28, 2026

या बैठकीत बाल साहित्य संमेलनाचे आयोजन, ‘आपला जीव धाराशिव’ अभियानांतर्गत ‘सात ते नऊ टीव्ही-मोबाईल बंद’ उपक्रमाची व्यापक अंमलबजावणी, आनंददायी शनिवार, पुस्तक व कथा वाचन, ऐतिहासिक किल्ल्यांच्या सहली, सामूहिक गीतगायन तसेच निबंध, वाचन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धांच्या आयोजनाबाबत नियोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच शिक्षण अधिक आनंददायी आणि अनुभवाधारित व्हावे, यासाठी या उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रत्येक उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्यामधून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता त्यांच्यात सर्जनशीलता, आत्मविश्वास, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव विकसित करणे, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस शिक्षण विभागातील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख तसेच विविध शिक्षण संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे जिल्हा परिषदेचा विशेष उपक्रम

Next Post

धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

Next Post
धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Minister Datta Bharane

धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

1 year ago
तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’

तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’

4 weeks ago
water supply, housing issues will be resolved - MLA Ranajagjatsinh Patil

मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा;पाणंदरस्ते, घरकुलांचा प्रश्नही मार्गी लागणार – आमदार राणाजगजतिसिंह पाटील

1 year ago
PM Modi

PM Modi : नरेंद्र मोदींचा नवा विक्रम; इंदिरा गांधीना टाकलं मागे

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य
  • धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा व्यापक कृती आराखडा

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

रेल्वे कोच फॅक्टरीत स्थानिकांनाच द्या प्राधान्य

November 28, 2026
धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

धाराशिवमध्ये रविवारी नांदी साहित्य संमेलनाचा जागर

November 28, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.