• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, November 25, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Terna Vruttant by Terna Vruttant
November 24, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार प्रतापसिंह पाटील यांची भेट

येरमाळा : येथील ग्रामस्थांनी गावातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आवाज उठवत ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २० नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनस्थळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या मंदाकिनी बारकुल यांच्याशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Related posts

प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम

प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम

November 25, 2026
सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

November 25, 2026

गावात स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा, मोठ्या गटारी व नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी, अंगणवाडी परिसरातील अस्वच्छता दूर करावी, तसेच मुख्य रस्त्यांवरील बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशा मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या आहेत. याशिवाय गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, समाजमंदिरे व सार्वजनिक सभागृहांची व्यवस्था करणे आणि बंद असलेली आर.ओ. फिल्टर यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करणे, या प्रश्नांकडेही लक्ष वेधण्यात आले.

ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या शासकीय निधीचा तपशील सार्वजनिक करावा, शेतकऱ्यांसाठी शेतरस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करावीत आणि गावातील स्वच्छता व्यवस्थापन सुधारावे, या मागण्यांचाही उपोषणात समावेश आहे.

गावातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित मागण्यांवर योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या भेटीप्रसंगी उपोषणकर्ते, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. गावातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धाराशिवमधील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या जिल्हा, शहर व तालुका कार्यकारिणींची घोषणा

Next Post

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

Next Post
सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

2 months ago
Government impliment mejor changes from 1october

ऑक्टोबरपासून गॅस, ऑनलाइन गेमिंग, UPIसह ७ महत्त्वाचे बदल; सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम

1 year ago
UGC Online Education

राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रम

1 year ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! कर्करोग उपचारांसह झाले ‘हे’ 5 महत्वाचे निर्णय

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम
  • सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!
  • येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम

प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम

November 25, 2026
सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

November 25, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.