• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, November 25, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम

Terna Vruttant by Terna Vruttant
November 25, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागरिकांकडून नगरसेवक प्रवीण माळी यांचे कौतुक

धाराशिव :शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक ५ मधील रेल्वे स्टेशन रोड, गवळीवाडा परिसर आणि शिक्षक कॉलनी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातील साचलेल्या कचऱ्याची साफसफाई करण्यात आली तसेच नाल्यांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

Related posts

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

November 25, 2026
येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

November 24, 2026

प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक प्रवीण माळी यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेल्वे स्टेशन रोड, गवळीवाडा आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा काढण्यात आला. तसेच रस्त्यालगत आणि परिसरात साचलेल्या कचऱ्याची साफसफाई करण्यात आली.

परिसरातील स्वच्छतेसाठी नगरसेवक प्रवीण माळी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

स्वच्छ आणि सुंदर प्रभागासाठी नियमित स्वच्छता राखण्यासोबत नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, असे आवाहन करण्यात आले.

Previous Post

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

shri tuljabhavani temple shikhar

श्री तुळजाभवानीची तलवार चोरीस गेल्याच्या बातम्या चुकीच्या, मंदिर प्रशासनाची माहिती

1 year ago
koneru humpy and divya deshmukh chess

फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

1 year ago
Terna college consumer day

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘जागतिक ग्राहक दिनी’ उत्स्फूर्त सहभाग

11 months ago
‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

‘मेडसिंगा गाव घ्या दत्तक’ ग्रामस्थांची आमदार पराग शहा यांच्याकडे भावनिक मागणी

5 days ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • प्रभाग क्रमांक ५ मध्ये स्वच्छता मोहीम
  • सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!
  • येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

November 25, 2026
येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

येरमाळ्यात मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

November 24, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.