• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘जागतिक ग्राहक दिनी’ उत्स्फूर्त सहभाग

Terna Vruttant by Terna Vruttant
December 24, 2025
in धाराशिव
0
Terna college consumer day

Terna college consumer day

8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव: तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत ‘जागतिक ग्राहक दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रति जागरूक राहावे आणि कोणत्याही फसवणुकीविरुद्ध आवाज उठवावा, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पूनम तापडिया जिल्हा संघटक, धाराशिव उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आजचा युवक हा उद्याचा जागरूक ग्राहक आहे. वस्तू खरेदी करताना पक्के बिल  घेणे आणि गुणवत्तेची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे.”

Related posts

Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
Terna Engg CET admission-guidance-program

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

June 4, 2026

यावेळी श्री. शरद वाडगावकर जिल्हा अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषद यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध कलमांची आणि तरतुदींची सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच श्री. रवी पीसे जिल्हा संघटक, धाराशिव यांनी ग्राहक चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. डी. डी. मुंढे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने सर नेपते सर, वाघमोडे सर आणि दिगंबर जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जागरूक ग्राहक, सुरक्षित ग्राहक” असा निर्धार करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळा, स्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post
Prashant Jagtap joins congress

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

1 year ago
Village adopted in Dharashiv district by Praveen Darekar

प्रवीण दरेकरांकडून धाराशिव जिल्ह्यातील गाव दत्तक; 254 कुटुंबांना प्रत्येकी 2 हजारांची दिवाळी भेट अन् 25 लाखांचा निधी

8 months ago
तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

12 months ago
Cabinet meeting august 2025

मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; स्टार्टअपसाठी उद्योजगता धोरण, फ्रेट कॉरिडोअरला मंजुरी

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.