• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, September 5, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Terna Vruttant by Terna Vruttant
December 26, 2025
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Prashant Jagtap joins congress

Prashant Jagtap joins congress

2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे ; अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करण्यावरुन नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला होता. माज मुंबईमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुक लढवणार असल्याची चर्चा असून तशी बोलणी दोन्ही पक्षांमध्ये सुरु आहे. मात्र शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या युतीला विरोध केला. ही आघाडी झाल्यास पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची या विषयावर सविस्तर चर्चा देखील झाली. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात आले मात्र त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी दोन दिवसांपूर्वी शहराध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर असल्याची देखील चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. 

Previous Post

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘जागतिक ग्राहक दिनी’ उत्स्फूर्त सहभाग

Next Post

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

Next Post
Kalamb road

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

9 months ago
Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

1 year ago
Terna Egg college Dharashiv

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

8 months ago
Senior Journalist Dilip Narikar

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे निधन

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.