• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, November 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

दुष्काळी परिस्थितीची संजय बनसोडेंकडून बांधावर जाऊन आळणीमध्ये पाहणी

Terna Vruttant by Terna Vruttant
November 26, 2026
in मुख्य बातम्या, धाराशिव
0
दुष्काळी परिस्थितीची संजय बनसोडेंकडून बांधावर जाऊन आळणीमध्ये पाहणी
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

आळणी – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी मंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी (दि. २३ नोव्हेंबर) धाराशिव तालुक्यातील आळणी येथे शेतांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी शेतीची सद्यस्थिती आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती करून घेतली.

Related posts

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

November 26, 2026
कलबुर्गीच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी एक किलो चांदी अर्पण

कलबुर्गीच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी एक किलो चांदी अर्पण

November 26, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार बनसोडे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. आळणी परिसरातील शेतांमध्ये भेट देऊन त्यांनी पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. पिक करपणे, पाण्याचं दुर्भिक्ष्य, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीसाठी पाणी नसणे अशा विविध समस्या शेतकऱ्यांनी बनसोडे यांना सांगितल्या.

दुष्काळाच्या या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही संजय बनसोडे यांनी या वेळी दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बांधावर पोहोचल्याने त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पाहणी दौऱ्यात भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सचिन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वगरे, पाटोळे, मनोज मुदगल, युवक जिल्हा कार्याध्यक्ष आशिष पाटील, आळणीचे सरपंच प्रमोद वीर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी आणि शेतकऱ्यांशी झालेल्या संवादानंतर शासनाकडून कोणत्या स्वरूपात मदत जाहीर होते, याकडे आळणीसह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

Previous Post

कलबुर्गीच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी एक किलो चांदी अर्पण

Next Post

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

Next Post
खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

तुळजापुरातील जळालेल्या दुकानाची युवा नेते मल्हार पाटील यांनी केली पाहणी

तुळजापुरातील जळालेल्या दुकानाची युवा नेते मल्हार पाटील यांनी केली पाहणी

2 weeks ago
MLA - Ranajagjitsinha Patil

पीकविमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा; ‘डीपीसी’च्या बैठकीत ठराव – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

2 months ago
दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

दुष्काळाशी लढण्यासाठी प्रशासन थेट गावात आठवड्यातून एकदा अधिकाऱ्यांचा मुक्काम

2 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन
  • दुष्काळी परिस्थितीची संजय बनसोडेंकडून बांधावर जाऊन आळणीमध्ये पाहणी
  • कलबुर्गीच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी एक किलो चांदी अर्पण

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

खरोसा बुद्ध लेणी येथे बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन

November 26, 2026
दुष्काळी परिस्थितीची संजय बनसोडेंकडून बांधावर जाऊन आळणीमध्ये पाहणी

दुष्काळी परिस्थितीची संजय बनसोडेंकडून बांधावर जाऊन आळणीमध्ये पाहणी

November 26, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.