• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 6, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

Terna Vruttant by Terna Vruttant
October 5, 2026
in मुख्य बातम्या, तंत्रज्ञान, धाराशिव
0
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत संस्थास्तरीय आविष्कार 2026-27 स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परीक्षण महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांकडे नेहमीच नवनवीन समाजोपयोगी संकल्पना असतात. त्यातून देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक समस्यांवर तोडगा निघू शकतो. फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना पुढे आल्या असून, त्यातील काही प्रकल्प भविष्यात निश्चितच पथदर्शी ठरतील, अशी मला आशा आहे.’

Related posts

प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

October 5, 2026
तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

October 3, 2026

यावर्षी मानव्य विद्या, भाषा व ललितकला; वाणिज्य, व्यवस्थापन व विधी; प्युअर सायन्स; कृषी वपशुसंवर्धन; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान; तसेच औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय अशा सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. महिला सुरक्षा स्मार्ट सिस्टीम, स्मार्ट वेटिंग व क्राउड कम्फर्ट सिस्टीम, JARVIS व्हॉइस असिस्टंट, एआय आधारित इमारत तडे शोध प्रणाली, ऑइल स्पिलडिटेक्शन, एआय आधारित स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, फुटस्टेप इलेक्ट्रिसिटी जनरेशन, प्लास्टिबाँड, क्लिनलूप, वेस्ट टू वेल्थ, शेतीसाठी लाय-फाय तंत्रज्ञान, औद्योगिक पाइप निरीक्षण रोबो, स्कॅम शील्ड – एआय आधारित डिजिटल फसवणूक शोध, किसान सहायक, आय. टी आधारित स्मार्ट पार्किंग, इलेक्ट्रिक व्हेइकल, फार्मा सेफ, डी. डी. आय. चेकर, पिकांवरील रोग ओळख प्रणाली, तसेच स्मार्टसिटी व सुरक्षित डेटा हँडलिंग यांसारख्या विविध आणि कल्पक संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रकल्पांच्या माध्यमातून मांडल्या.

आविष्कार 2026-27 मध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात अंडर ग्रॅज्युएट शिक्षण घेणाऱ्या श्रुती फुलचंद अदमुटे, रोजिना अखिल मकानदार, सबा सत्तार कुरेशी, ऋतुजा संतोष दराडे, सोहम गजानन दहितनकर, फैजान रफिक शेख, रयान मोहम्मद युसूफ मोमीन, शेख समीर मजनू, समृद्धी जाधव, सार्थक नितीन येनेगुरे, आस्था सिंग पंकज राजपूत, यशोदा लक्ष्मणराव घवाणे या 12 विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेणाऱ्या पठाण सोहेल सय्यद गौस, ऐश्वर्या दत्तात्रय सक्राते, रुचा बद्रीनारायण धप्पा धुळे, अजित कलगते, विजय दादासाहेब पाटील, जयश्री होउडे, संध्याराणी राहुल हजारे, किशोर गुलाबराव हाके, ओंकार चंद्रकांत सारफळे, मयुरेश कुगावकर, विराज पाटील, सायली शिवाजीराव मुळगीर या 12 विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

या सर्व 24 विजेत्या विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सोलापूर/ लातूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या 8 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या विभागस्तरीय आविष्कार 2026-27 मध्ये हे विद्यार्थी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

आविष्कार 2026-27 चे समन्वयक व डीन आर. अँड डी. डॉ. सुशीलकुमार होळंबे, सहसमन्वयक प्रा. रवींद्र गुरव, प्रा. डी. बी. ठाकूर, प्रा. डी. बी. भक्ते, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा. ए. के. पिंपळे, प्रा. व्ही. एस. बोंदर, डॉ. आर. बी. ननवरे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Previous Post

प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Appointment of Vice President

Appointment of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा बहुमान महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार?

1 year ago
Dharashiv ITI

Dharashiv ITI शासकीय आयटीआयसाठी ४० कोटींचा निधी, अद्ययावत संकुल बांधण्यात येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

1 year ago
MPL 2025 : शानदार उद्घाटन सोहळ्याने एमपीएलची सुरुवात, ‘ड्रोन शो’ ठरला विशेष आकर्षण

MPL 2025 : शानदार उद्घाटन सोहळ्याने एमपीएलची सुरुवात, ‘ड्रोन शो’ ठरला विशेष आकर्षण

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन
  • प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार
  • तेरखेडा हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा टेम्पोसह चालक ताब्यात

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

October 5, 2026
प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार

October 5, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.