• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 23, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

Terna Vruttant by Terna Vruttant
July 21, 2025
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS
0
Parliament Monsoon Session

Parliament Monsoon Session 2025

7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जे लक्ष्य ठरवले होते ते 100 टक्के पूर्ण केले. आतंकवाद्यांच्या आकांना 22 मिनिटात ऑपरेशन सिंदूरमधून जमीनदोस्त केले,हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवशाली ठरणार आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान संसद अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. परिणामी पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. (Parliament Monsoon Session 2025)

संसदेत बोलू दिले जात नहीत – राहुल गांधींचा आरोप

मी सभागृहाचा विरोधीपक्षनेता आहे. माझा अधिकार असतानाही मला बोलू दिले जात नाही असा थेट आरोप राहुल गांधी(LOP Rahul gandhi ) यांनी केला. सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी बाकावरील सदस्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली पहलगाम हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात अपयश का आले याचे सरकारने उत्तर द्यावे. पहलगाम हल्ल्याच्या प्रश्नावरून सरकारने पळ काढू नये. प्रश्नांची उत्तरे द्यावी अशी मागणी विरोधी बाकावरील सदस्यांनी केली. भारत पाकिस्तान युध्द आपणच थांबविले असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यावरूनहि विरोधकांनी संसदेत प्रश्न उपस्थित केले. परिणामी संसदेतील हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Previous Post

Suraj Chavan Resigned : अजित पवारांचा दणका. सुरज चव्हाणला राजीनामा देण्याचे आदेश.

Next Post

Country’s first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला ‘एआय’ आधारित सोयाबीन प्रकल्प

Next Post
Country's first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला 'एआय' आधारित सोयाबीन प्रकल्प

Country's first AI Farming : धाराशिवमध्ये देशातील पहिला 'एआय' आधारित सोयाबीन प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Village adopted in Dharashiv district by Praveen Darekar

प्रवीण दरेकरांकडून धाराशिव जिल्ह्यातील गाव दत्तक; 254 कुटुंबांना प्रत्येकी 2 हजारांची दिवाळी भेट अन् 25 लाखांचा निधी

9 months ago
Dharashiv dpdc

पीक विम्याचा हप्ता न भरलेल्या ३०% शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीत ठराव

9 months ago
MPL 2025 : शानदार उद्घाटन सोहळ्याने एमपीएलची सुरुवात, ‘ड्रोन शो’ ठरला विशेष आकर्षण

MPL 2025 : शानदार उद्घाटन सोहळ्याने एमपीएलची सुरुवात, ‘ड्रोन शो’ ठरला विशेष आकर्षण

1 year ago
koneru humpy and divya deshmukh chess

फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा; आज ठरणार बुद्धिबळातील नवी राणी

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.