• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 1, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

Terna Vruttant by Terna Vruttant
February 13, 2026
in धाराशिव, महाराष्ट्र
0
Dharashiv Shivjayanti

Dharashiv Shivjayanti

6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : दरवर्षीप्रमाणे यंदाही धाराशिव शहरात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जात आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी धाराशिवची शिवजयंती ही केवळ उत्सव न राहता श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा संगम ठरत आहे. यामुळे राज्यभरातून शिवभक्तांमध्ये या महोत्सवाबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.

यंदाच्या शिवजयंती महोत्सवाची संकल्पना ‘शिवशंभू’ अशी ठेवण्यात आली असून, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याभोवती भगवान शंकराची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, धर्मनिष्ठा आणि शिवशंभूशी असलेले आध्यात्मिक नाते या संकल्पनेतून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. या संपूर्ण सजावटीसाठी आकर्षक प्रकाशयोजना, कलात्मक रचना आणि देखणारी मांडणी करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी ही सजावट अधिकच मन मोहून टाकणारी ठरत आहे.

Related posts

Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

May 27, 2026
Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026

या भव्य मांडणीमुळे नागरिकांसह बाहेरगावाहून आलेल्या शिवभक्तांचीही मोठी गर्दी होत आहे. अनेकजण कुटुंबासह या ठिकाणी भेट देत असून फोटो, व्हिडीओद्वारे हा देखावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने शहरात सलग आठवडाभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहर शिवमय झाल्याचे चित्र दिसत आहे.

एकूणच, धाराशिवची शिवजयंती ही प्रत्येक शिवभक्तासाठी मनाची पर्वणी ठरत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देणारा हा महोत्सव राज्यभरात कौतुकाचा विषय बनला आहे.

Previous Post

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

Next Post

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

Next Post
Dharashiv Women safety

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; 'निर्भय' व 'पिंक' पथकाची गस्त वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

तेरणा परिवाराच्या वतीने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येणाऱ्या बांधवांची निवास,भोजन,पार्किंग व्यवस्था

9 months ago
Dharashiv Shivjayanti

अवघ्या महाराष्ट्राची पसंती : धाराशिवची शिवजयंती..!

4 months ago
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धाराशिव येथील अधिकाऱ्यांचा आयजी वीरेंद्र मिश्र यांच्याकडून सत्कार

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धाराशिव येथील अधिकाऱ्यांचा आयजी वीरेंद्र मिश्र यांच्याकडून सत्कार

9 months ago
Child marriages decrease in maharashtra

महाराष्ट्रात बालविवाहात 70 टक्क्यांनी घट

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश
  • भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
  • पीक कापणी प्रयोगावरच विमा भरपाई देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सरकारकडे शिफारस

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

May 27, 2026
Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.