• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, September 5, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home Crime

धक्कादायक; धाराशिवच्या येरमाळ्यातील महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार

Terna Vruttant by Terna Vruttant
August 5, 2025
in Crime, धाराशिव
0
Crime dharashiv news
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येरमाळ्यातून जाणाऱ्या सोलापूर धुळे महामार्गावरील चोराखळी येथील महाकाली कलाकेंद्र परिसरातील एका डान्सबारसमोर सोमवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात संदीप यल्लाप्पा गुट्टे ( ४०) हे जखमी झाल्याची माहिती मिळाली असून,त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.( crime yermla kalakendra firing)

येरमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील येरमाळा ते धाराशिव रस्त्यावरील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याजवळ असलेल्या ‘कालिका कलाकेंद्राजवळ रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी एक डान्सबार चालवला जातो. संदीप गुट्टे हे आपला मित्र अरुण जाधव यांच्यासोबत याठिकाणी आले होते. नाट्यगृहाबाहेर असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, यात ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

जखमी गुट्टे यांचा मित्र अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गुट्टे आणि कला केंद्र चालक अक्षय साळुंके यांच्यात जुने भांडण होते. याच वादातून अक्षय साळुंके आणि त्याच्या साथीदारांनी संदीप गुट्टे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,पोलीस पुढील तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच घ्या – सर्वोच्च न्यायालय

Next Post

राहुल मोटें पाठोपाठ बाबाजानी दुर्राणी सोडणार शरद पवारांची साथ

Next Post
babajani durrani left ncp sharad pawar

राहुल मोटें पाठोपाठ बाबाजानी दुर्राणी सोडणार शरद पवारांची साथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Protester Death Junner

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

1 year ago
Prashant Jagtap joins congress

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

8 months ago
Sharad Pawar on farmers

अतिवृष्टीग्रस्तांसाठी शरद पवारांकडून पंचसूत्री उपाय

11 months ago
Beed - Ahilyanagar Railway

प्रतीक्षा संपली; मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे सप्टेंबरपासून धावणार

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.