• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

Terna Vruttant by Terna Vruttant
January 2, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Terna Egg college Dharashiv

Terna Egg college Dharashiv

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना रोजगार आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. महाविद्यालय केवळ रोजगार देण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करावी यासाठीही सतत प्रयत्नशील असते.

ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (BYST), पुणे या उद्योजकता प्रोत्साहनासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेने, इंडसइंड बँकेसोबत एक व्यवसाय कल्पना स्पर्धा आयोजित केली. ही स्पर्धा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली, जिथे जिल्हाभरातील १९ संस्थांकडून १६४ कल्पना सादर झाल्या. स्पर्धेत एकूण ९ विजेते दिनांक ३१ डिसेंबर,२०२५ रोजी  जाहीर झाले, त्यापैकी ७ विद्यार्थी तेरणा महाविद्यालयाचे होते. पहिले, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार अनुक्रमे शेख समीर, निखिल मैदाड आणि शेख नयूम व गायत्री मोरे यांना मिळाले तर हर्षराज पाटील, अमोल काळदाते आणि अंकिता शिंदे यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचाही सर्व स्तरावर गौरव करण्यात आला.या विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांची रूपांतर प्रोटोटाइप मध्ये फोटो प्रोटोटाइचे रूपांतर बिझनेस मॉडेल  मध्ये करण्यासाठी सर्वतोपरी भारतीय युवाशक्ती ट्रस्ट व तेरणा पब्लिक ट्रस्ट संचालित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय मेंटॉर देउन मदत करून उद्योजक करणार आहे.  

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

या कार्यक्रमास उद्योजक श्री. हनुमंत मडके, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र साळुंके, प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, उद्योजक श्री. संजय देशमाने, तेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, टीपीओ श्री. अशोक जगताप, डॉ. सुशील होळबे तसेच इंडसइंड बँकेचे अधिकारी हजर होते.

प्राचार्य डॉ. माने यांनी स्पष्ट केले की, “तेरणा महाविद्यालय स्टार्टअप संस्कृतीसाठी नेहमीच प्रयत्नरत असून भविष्यात आमचे अनेक विद्यार्थी या क्षेत्रात यशगाथा लिहितील.” तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनीही या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

Next Post

तुळजापूरमध्ये उमेद मॉल, शासन निर्णय जारी ; आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती मागणी

Next Post
Umed Mall Tuljapur

तुळजापूरमध्ये उमेद मॉल, शासन निर्णय जारी ; आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Anti-drug campaign to be implemented across the district

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

11 months ago
Dharashiv Accident

नळदुर्ग जवळ ट्रक कारची भीषण टक्कर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

10 months ago
Speed ​​up the work of Beed to Parli railway line - Ajit Pawar

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

10 months ago
Lower Terna Lift Irrigation Scheme

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.