• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 21, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

Terna Vruttant by Terna Vruttant
December 27, 2025
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
NCP PMC Election

NCP PMC Election

3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. याबाबत दोन्ही पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या बैठका देखील सुरु असल्या तरी अधिकृत घोषणा मात्र झालेली नाहीये. चर्चा आणि बैठकांमध्ये अडकलेली ही युती फिस्कटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आणि तशा घडामोडी गेल्या काही दिवसांत पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे, वंदना चव्हाण यांच्यासह अजित पवार गटाचे सुभाष जगताप आणि इतर महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु होती. मात्र दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढवावी या मुद्द्यावर तसेच जागा वाटपासंदर्भात एकमत होत नसल्याची माहिती समोर येत आहे.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

त्यातच शनिवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित दादा पवार नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील एकत्र येण्यावरुन निर्माण झालेला पेच अद्याप सुटला नसल्याचं बोललं जात आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढणार की एकमेकांच्या विरोधात लढणार, हे स्पष्ट होईल.

Previous Post

प्रस्तावित लातूर–कल्याण महामार्ग कळंब मार्गेच, MSRDC च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत सकारात्मक चर्चा : आ. पाटील 

Next Post

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

Next Post
Terna Egg college Dharashiv

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Namo Udyan project Launched by eknath shinde

राज्यभरातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान

10 months ago
MLA Ranajagjitsinha Patil

राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट; उपोषण स्थगित करण्याची केली विनंती

10 months ago
Tuljabhawani Sansthan;Nine women honored for nine days

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम : नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान

10 months ago
Air india is now fully private company

एअर इंडिया आता पूर्णपणे खासगी कंपनी; कर्मचाऱ्यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.