• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

राजाभाऊंना विधानपरिषदेवर संधी मिळणार? मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Terna Vruttant by Terna Vruttant
April 28, 2026
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
Devendra Fadnavis and Rajendra Raut

Devendra Fadnavis and Rajendra Raut

26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त बार्शी येथे उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

श्री भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त बार्शीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी देवस्थानात दर्शन घेत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी देवस्थानाच्या विकासासाठी राजाभाऊंनी तयार केलेल्या आराखड्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

Related posts

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026

यानंतर माध्यम प्रतिनिधींनी आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांना संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय पक्षाची संसदीय समिती घेत असते. मात्र, “इतकंच सांगतो की, राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजाभाऊंच्या संभाव्य उमेदवारीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्त्वात बार्शीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना संधी दिली जाईल अशा शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

Next Post

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल शिंगोलीत उभा राहणार

Next Post
मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल शिंगोलीत उभा राहणार

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा 'सिंगल स्पॅन' पूल शिंगोलीत उभा राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

1 year ago
annular lunar eclipse will be visible on September 7th

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

1 year ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

12 months ago
Raj Thackeray

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.