• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, July 24, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Sagar by Sagar
June 11, 2026
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काही तासांत बैल व नुकसानभरपाई उपलब्ध

लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतीचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांना नवीन बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध झाली आहे. (CM Devendra Fadnavis provides immediate relief to farmer in Latur)

शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. शेतीची कामे रखडू नयेत म्हणून त्यांना पत्नी हौसाबाई यांना जोखडाला जुंपून शेतीची कामे करावी लागली. या घटनेची माहिती सोशल मिडीयातून समोर आल्यानंतर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तहसील प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागातील अधिकारी त्वरित गायकवाड यांच्या शेतावर पोहोचले.

पशुसंवर्धन विभागाने विशेष प्रयत्न करून गायकवाड कुटुंबासाठी नवीन बैल उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बैल थेट शेतकरी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कमही मंजूर करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तातडीच्या आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे संकटात सापडलेल्या गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

या घटनेमुळे शासनाची यंत्रणा आणि प्रशासन वेळेत सक्रिय झाल्यास अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळू शकते, याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

Previous Post

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next Post

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

Next Post
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Honesty of security guard in Tulja Bhavani temple

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

9 months ago
Flood Relief Package By Maharashtra Government

सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

10 months ago
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

3 months ago
pratap sarnaik in meeting with shardiya navratrotsav

नवरात्र महोत्सव सुरक्षित,सुरळीतपणे पार पाडा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.