• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 13, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

Terna Vruttant by Terna Vruttant
May 5, 2026
in धाराशिव, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय
92
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यापूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हे महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय घेतला होता, त्यास आज मंत्रीमंडळाने अधिकृत मान्यता दिली.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.तसेच महाविद्यालयाच्या शासकीयकरणामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शैक्षणिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Previous Post

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल शिंगोलीत उभा राहणार

Next Post

धाराशिवमध्ये इंधन टंचाईच्या अफवा ; पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती

Next Post
Rumours in dharashiv about petrol diesel shortage

धाराशिवमध्ये इंधन टंचाईच्या अफवा ; पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Manoj Jarange dharashiv

Big Breaking – सरकारकडून मागण्या मान्य, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

10 months ago
MLA RanaJagjitsinha Patil

आडवा पडलेला ऊस कारखाने सुरू होताच प्राधान्याने गाळपासाठी घेतला जाईल – आमदार राणाजगजितसिंह पाटील

10 months ago
Maharashtra flood victims will get help from the Center

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळणार! मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

10 months ago
तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.