मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत
शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज पडून काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. शेतीची कामे रखडू नयेत म्हणून त्यांना पत्नी हौसाबाई यांना जोखडाला जुंपून शेतीची कामे करावी लागली....
Read moreDetails







