• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home POLITICS

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

Terna Vruttant by Terna Vruttant
July 29, 2025
in POLITICS, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
Eknath Khadase Press conferance on khewalkar

जावई खेवलकर यांच्यावरील कारवाईवरून एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेतली.

6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुण्यात शनिवारी रात्री खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल पार्टीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. कारण या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण खडसे यांनी या कारवाईवर गंभीर आक्षेप घेत, पत्रकार परिषदेत पुणे पोलिसांवर राजकीय सूड आणि कुटुंबाला बदनाम करण्याचा थेट आरोप केला. विशेष म्हणजे, त्यांनी “रेव्ह पार्टी म्हणजे काय?” असा थेट सवाल उपस्थित करत, या प्रकरणाला नवे वळण दिले आहे.(Eknath Khadase Press conference)

राजकीय सुडातून कारवाई, एकनाथ खडसेंचा आरोप

एकनाथ खडसे यांनी या कारवाईनंतर पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हा खरोखर कायदेशीर तपास आहे की सरकारविरोधात बोलणाऱ्यांना शांत करण्याचा डाव आहे? असा प्रश्न खडसेंनी विचारला.  “सात जण एका खोलीत बसले, संगीत नाही, डान्स नाही, गोंधळ नाही, याला रेव्ह पार्टी म्हणायचं? पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या स्पष्ट करावी. माझ्या जावयाकडे कोणताही ड्रग्ज सापडला नाही, मग त्याला मुख्य आरोपी का बनवलं? ही माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याची खेळी आहे!,” असा आरोप खडसेंनी केला. 

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Monsoon Maharashtra Update

Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

June 8, 2026
Previous Post

तुळजापूर नवोदय विद्यालयातील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार – राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Next Post
Maharashtra Cabinet Decision

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाना पुरस्कार देणार - राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv hodpital 350 health camp

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

10 months ago
Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

1 year ago
Maratha Reservation High Court News

मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

8 months ago
२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.