• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, September 10, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस सुरुवात,शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी नऊ दिवस देवी निद्रेत

Terna Vruttant by Terna Vruttant
September 15, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Shardiya Navratri 2025
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देविजींच्या शारदीय नवरात्रोत्सव पूर्वीच्या मंचकी निद्रेस रविवारी (दि. १४) रात्री भाद्रपद वद्य अष्टमीस प्रारंभझाला. देविजींची ही मंचकी निद्रा अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत चालणार आहे.(Shardiya Navratri 2025)
शारदीय नवरात्रोत्सवपूर्वी श्री तुळजाभवानी देविजींची मुख्य मूर्ती विश्रांतीकरिता निद्रीस्त करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यानुसार रविवारी रात्री साडेआठ वाजता हा सोहळा पार पडला. तुळजाभवानी देविजींच्या मंचकी निद्रेसाठीची पूर्वतयारी मंदिरात रविवारी स. १० वाजेपासून सुरु झाली. प्रथम शेकडो सुवासिनींनी देविजींच्या गादीचा कापूस वेचून स्वच्छ करण्यासाठी गर्दी केली होती. यात आराधी सुवासिनी महिला, देविभक्त मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

प्रथम गादीच्या कापसाची हळदी-कुंकूवाने पूजा केली व नंतर आराधी महिलांनी एकमेकांना कुंकू लावून देविजींची गाणी म्हणत कापूस वेचुन स्वछ केला. हे काम पूर्ण होताच मंदिर संस्थानने या सुवासिनींची खणाने ओटी भरली. त्यानंतर मुस्लिम धर्मिय असलेल्या पिंजारी समाजातील शेख यांनी देविजींच्या गादीचा कापूस पिंजून दिल्यानंतर नकाते कुटुंबियांनी गाद्यामध्ये कापूस भरुन गादी मंचकी निद्रेसाठी तयार केली. त्यानंतर पलंगे कुटुंबियांनी चांदीच्या पलंगावर सुताच्या दोन ते अडीच इंच रुंदीच्या पट्या तयार केल्या. त्याखाली पलंगाला घट्ट बांधून बंदीस्त केल्या. यानंतर त्यावर तीन गाद्या अंथरण्यात आल्या व मंचकी निद्रेसाठी शयनगृह सज्ज करण्यात आले. सायंकाळी देविजीस भाविकांचे पंचामृत अभिषेक झाल्यानंतर मुर्ती स्वच्छ करुन ती अलगद उचलत शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रीस्त करण्यात आली. त्यानंतर देविजींला चंदनाचा मळवट भरण्यात आला.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

यावेळी देविजीस सोन्याचे नेत्र व नाकात नथ एवढेच सुवर्णालंकार घातले जातात. मुर्तीवर साड्या टाकून त्यावर मखमली रझई टाकण्यात आली. यावेळी पाळीचे भोपे पुजारी, महंत, मंदिर समितीचे ट्रस्टी व धार्मिक तसेच प्रशासकीय व्यवस्थापकासह देविजींचे कर्मचारी उपस्थित होते. देविजींना नैवेद्य वाढवून आरती व प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. ही देविजींची मूळ मुर्ती अश्विन शुद्ध प्रतिपदेस म्हणजे सोमवारी (दि.२२) पहाटे सिंहासनाधिष्ठ केली जाणार आहे. त्यानंतर दु. १२ वा. सिंह गाभाऱ्यात ईशान्य दिशेला घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभकरण्यात येणार आहे.

Previous Post

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

Next Post

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबर पासून प्रारंभ; जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा

Next Post
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबर पासून प्रारंभ; जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबर पासून प्रारंभ; जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Rumours in dharashiv about petrol diesel shortage

धाराशिवमध्ये इंधन टंचाईच्या अफवा ; पुरवठा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती

4 months ago
shri tuljabhavani & shivaji maharaj108 ft sculpture

तुळजापूर येथील १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांना फायबर मॉडेल सादर करण्याची संधी

1 year ago
Operation Sindoor

भारताने पाकिस्तानची एफ-१६, जेएफ-१७ सह १० लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली; हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

11 months ago
MLA Rana Jagjitsinha Patil school Visit

पडझड झालेल्या शाळांची पाहणीकरून दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा; आ.पाटील यांचे सीईओंना पत्र

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.