• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

पालकमंत्री सरनाईक स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

Terna Vruttant by Terna Vruttant
August 12, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS
0
Pratap Sarnaik at dharashiv
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री प्रताप सरनाईक हे स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १४ आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.(Pratap Sarnaik at dharashiv)

दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सरनाईक हे मुंबईवरून खाजगी विमानाने लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता लातूरला आगमन होईल. सकाळी सव्वा अकरा वाजता लातूर येथील गौरी शंकर हॉल येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला खूप महत्व आहे. सरनाईक हे दुपारी १२.३० वाजता लातूरहून कळंब तालुक्यातील खामसवाडीकडे प्रयाण करतील. खामसवाडी येथे स्वर्गीय दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटूंबास सांत्वनपर भेट देतील.

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

दुपारी २.३० ला परांड्याला जातील आणि ४.३० वाजता शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ताअण्णा साळुंखे यांची सांत्वनपर भेट घेतील. सायंकाळी ते धाराशिव शहरात येतील आणि ६.४५ वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील. रात्री ८ वाजता महादेव गल्ली येथील कपालेश्वर मंदीरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.
त्यांचा रात्रीचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे असणार आहे. दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त “ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ “कार्यक्रमास उपस्थिती लावतील. सकाळी १० वाजता नियोजन भवन येथे धाराशिव जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील.
त्यानंतर सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथेच तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या संदर्भात आढावा बैठक घेतील. सकाळी ११.३० वाजता नियोजन भवन येथेच धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक.

दुपारी १२ वाजता धाराशिव शहरातील “मराठा समाज भवन” च्या जागा निश्चिती संदर्भात बैठक. दुपारी १२.३० वाजता श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारी १ वाजता मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील. तिथून दुपारी ३ वाजता खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Previous Post

महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूशखबर, 15 हजार पोलिसांची भरती होणार; मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब

Next Post

१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

Next Post
१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना "डिजी प्रवेश पास" अवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mla Ranajagjitsinha Patil

सरसकट मदत जाहीर, तरीही आमदार राणाजगजितसिंह पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात

10 months ago
TARA Project Dharashiv

‘तारा’ प्रकल्पाला गती, ‘ग्रँट थॉर्टन’चे पथक स्थळ पाहणीसाठी दाखल;आमदार पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप

10 months ago
MLA Sawant's instructions to tehsildars

आमदार सावंतांचा तहसीलदारांना फोन; पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

11 months ago
UGC Online Education

राज्यातील नऊ विद्यापीठांना राबवता येणार ऑनलाइन अभ्यासक्रम

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.