श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव २०२५ या कालावधीत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या...
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत पाणदरस्ते मोकळे करणे, मंजूर घरकुलांसाठी जागा...
श्री तुळजाभवानी देविजींचा 14 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी अंदाजे 50 लाखांहून अधिक भाविक देविजींच्या दर्शनासाठी येण्याची...
मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील बुधवारी (दि.१७) धाराशिवच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बुधवारी (दि.१७) सकाळी अकरा...
तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. व्हीआयपी दर्शन पासच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने...
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. हा अर्ज तहसील कार्यालयात जाईल. योग्य कागदपत्रे...
महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे....
उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि...
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी आज...
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली अहिल्यानगर-बीड रेल्वे एकदाची सुरू होत असून, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी 17 सप्टेंबर रोजी यामार्गावरील पहिली रेल्वेगाडी बीड...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.