• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, April 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

Terna Vruttant by Terna Vruttant
September 18, 2025
in मुख्य बातम्या, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
High Court on Haidrabad Reservation
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला (जीआर) आव्‍हान देणारी याचिका आज मुंबई उच्‍च न्‍यायालयाने फेटाळली. शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे? असा सवाल करत अशा स्‍वरुपाची जनहित याचिक कशी असू शकते, असा सवालही न्‍यायालयाने केला.(High Court on Haidrabad Reservation)

याचिकेच्या ग्राह्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला होता. या आदेशाविरोधात वकील असलेले विनीत धोत्रे यांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करण्‍यात आली होती. आज जनहित याचिकेच्या ग्राह्यतेवरच मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Related posts

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

April 9, 2026

आदेशविरोधात वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केली हाेती याचिका

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्‍यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्‍य मागण्‍यांसाठी ऐन गणेशोत्‍सवात मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत बेमुदत उपोषण केले. पाच दिवसांच्‍या त्‍यांच्‍या बेमुदत उपोषणाला यश आले. राज्‍य सरकारने जरांगे पाटील यांच्‍या प्रमुख मागण्‍या मान्‍य केल्‍या यामध्‍ये हैदराबाद गॅझेट लागू करण्‍याचाही समावेश होता. सरकारने यासंदर्भा शासन आदेशही काढला. मात्र या आदेशविरोधात वकील विनीत धोत्रे यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले?

विनीत धोत्रे यांच्‍या याचिकेवरील सुनावणीवेळी ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले, असा सवाल करत ही जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असे स्‍पष्‍ट करत शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

Previous Post

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा उपक्रम : नवरात्र उत्सवात नऊ दिवस नऊ महिलांचा सन्मान

Next Post

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Next Post
Bomb Threat to Bombay High court

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय, महाराष्ट्र अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग धोरण जाहीर

7 months ago
MLA RanaJagjitsinha Patil

आडवा पडलेला ऊस कारखाने सुरू होताच प्राधान्याने गाळपासाठी घेतला जाईल – आमदार राणाजगजितसिंह पाटील

7 months ago
Crop insurance Ranajagjitsinha Patil

खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग : आ. राणाजगजितसिंह पाटील

2 months ago
61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli

नक्षल चळवळीच्या म्होरक्यासह ६० नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे, मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

6 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!
  • धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड
  • धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Eknath Shinde Dharashiv

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 13, 2026
धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

धाराशिवच्या ७ शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

April 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.