• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, September 7, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महागणार; २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू

Terna Vruttant by Terna Vruttant
September 13, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
Tulja Bhavani Darshan VIP Pass Rates Increased
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या १० दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. व्हीआयपी दर्शन पासच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. व्हीआयपी पासचे नवे दर २० सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी ही दरवाढ झाल्याने भाविकांना व्हीआयपी दर्शनासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.(Tulja Bhavani Darshan VIP Pass Rates Increased)

असे असतील व्हीआयपी पासचे नवे दर

तुळजाभवानी मंदिर संस्थानाने एक परिपत्रक काढून या दरवाढीची अधिकृत घोषणा केली आहे. देणगी दर्शन पास आणि स्पेशल गेस्ट रेफरल पासच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. याआधी देणगी दर्शन पास २०० रुपयांना मिळत असे. यापुढे हा देणगी दर्शन पास ३०० रुपयांना मिळणार आहे. तर ५०० रुपयांना मिळणाऱ्या देणगी दर्शन पासची किंमत थेट दुप्पट केली असून तो १ हजार रुपयांना मिळणार आहे. स्पेशल गेस्ट रेफरल पास हा महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेला पास आहे. तो याआधी २०० रुपयांना होता. पण आता त्यासाठी ५०० रुपये आकारले जातील.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

Previous Post

बंजारा समाजाला ST आरक्षण द्या,धाराशिवच्या तरुणाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

Next Post

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

Next Post
‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो’, अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

‘म्हणून मी काँग्रेस सोडून भाजपात आलो', अशोक चव्हाणांनी अखेर सांगितलं कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

3 months ago
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

4 months ago
Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

Mumbai Train Accident : मुंबईत लोकलच्या दारात लटकलेल्या ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, २ गंभीर जखमी

1 year ago
Curfew and disarmament orders in the district

धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.