• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home आरोग्य

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

Terna Vruttant by Terna Vruttant
August 14, 2025
in आरोग्य, धाराशिव
0
Dharashiv hodpital 350 health camp
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये स्थायी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी पुढील चार महिन्यात  ३५० आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला तसे निर्देश दिले आहेत. आरोग्य शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.(Dharashiv hodpital 350 health camp)

स्थायी आरोग्य सेवा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिन्यातून किमान एक तरी आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आमदार पाटील यांनी हाती घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Related posts

Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
Terna Engg CET admission-guidance-program

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

June 4, 2026

३५० शिबीरांमध्ये गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांवर पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याचा उपलब्ध तंत्रज्ञ वापरून पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले होते.

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयामार्फत राबविण्यात येत असलेली ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र नसलेल्या प्रत्येक गावात आता अंमलात आणली जाणार आहे. यासाठी किमान २० मोबाईल दवाखाना एम्बुलेंस  आवश्यक असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची चर्चाही यावेळी करण्यात आली. सध्या जिल्ह्यात या प्रकारच्या तीन मोबाईल व्हॅन उपलब्ध आहेत.

आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून एका कुटूंबासाठी ५ लाखापर्यंतचे मोफत औषधोपचार केले जातात. आरोग्य शिबीरादरम्यान आयुष्यमान कार्डविषयी जनजागृती करून जास्तीत जास्त कुटूंबाचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच रुग्णांचा डिजीटाईज्ड डेटा तयार करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. पुढील वर्षभरात जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. एल. हरिदास यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णांची तपासणी करणे प्राथमिक उपचार देणे व पुढील उपचाराची गरज असलेले रुग्ण शोधणे या बाबींवर भर दिला जाणार आहे. रुग्ण पुढील उपचारासाठी गरजेनुसार जिल्हा स्तरावरील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, AIIMS तसेच  इतर रुग्णालयामध्ये पाठविण्याची प्रक्रिया करण्यात येईल असेही बैठकीत ठरले आहे. यासाठी तपासण्यात येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करणे गरजेचे आहे. यातून रुग्णांची माहिती, तपासणी रेकॉर्ड, तसेच पुढील उपचार पद्धतीवर लक्ष देणे शक्य होणार आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करून बैठकीत प्राथमिक नियोजन करण्यात आलेले आहे.

Previous Post

तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र, सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घ्यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

Next Post
Dr. Ankita Vyavare succeeds in FMGE exam

एफ एम जी ई परीक्षेत तुळजापूरच्या डॉक्टर अंकिता व्यवहारे यांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयास रु. ३९.५० कोटी, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयास रु. ३९.५० कोटी, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
Crime dharashiv news

धक्कादायक; धाराशिवच्या येरमाळ्यातील महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार

10 months ago
Navodaya Vidyalaya players for national competition

तुळजापूर नवोदय विद्यालयातील खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

11 months ago
Mla Ranajagjitsinha patil on farmers assistance

जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग सुरू,शेतकऱ्यांनी प्रक्रियेवर लक्ष द्यावे : आमदार राणाजगजितसिंह पाटील

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.