• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, October 19, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव

Terna Vruttant by Terna Vruttant
October 19, 2026
in मुख्य बातम्या, कृषी, धाराशिव
0
राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पन्नास हेक्टरवर ज्वारी लागवडीचे नियोजन

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. राघूचिवाडी तलावातील पाण्याचा वापर करून सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन आहे. यासाठी तलावातील पाणीउपसा बंद करण्याच्या आदेशाचा फेरविचार करून आवश्यक परवानगी देण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Related posts

गेल्या वर्षी ५० टन ऊस, यंदा पाच टनाचीही शाश्वती नाही!

गेल्या वर्षी ५० टन ऊस, यंदा पाच टनाचीही शाश्वती नाही!

October 19, 2026
धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

October 17, 2026

जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीबरोबरच आगामी काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. धाराशिव शहरातून दररोज सुमारे एक कोटी लिटर सांडपाणी भोगावती नदीच्या माध्यमातून राघूचिवाडी तलावात जमा होत. या पाण्यामुळे तलावात सुमारे ७५ टक्के पाणीसाठा आजघडीला उपलब्ध असल्याचे परिसरातील शेतकरी बांधवांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र, पाण्यावर पुरेशी प्रक्रिया होत नसल्याने त्याच्या थेट वापरावर मर्यादा आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासून, आवश्यक प्रक्रिया आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चारा पिकांसाठी त्याचा वापर करता येईल का, याची तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. सध्या हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर मर्यादित होतो. मात्र, विशेष बाब म्हणून या पाण्याचा योग्य वापर करून ५० हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. या पाण्यावर सुमारे ५० हेक्टर क्षेत्रात ज्वारीची लागवड केली जाऊ शकते, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

हा उपक्रम एक ‘टेस्ट केस’ (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून राबवला जात असून, यावरून आगामी काळात इतर भागांतही अशा प्रकारे सांडपाण्याचा पुनर्वापर करून चारा निर्मितीला गती मिळू शकेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे जिल्ह्यात पाणीटंचाई आणि संभाव्य चारा टंचाईचे संकट असताना दुसरीकडे राघूचीवाडी तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी तलावातील पाणी उपसा बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे या पाण्याचा शेतीसाठी वापर करता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आदेशाचा फेरविचार करून पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्यविषयक निकषांच्या अधीन राहून चारा लागवडीसाठी पाणी वापरण्याची विशेष परवानगी द्यावी, अशी मागणीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.

Previous Post

गेल्या वर्षी ५० टन ऊस, यंदा पाच टनाचीही शाश्वती नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

1 year ago
आरोग्य सेवेत धाराशिव जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी !

आरोग्य सेवेत धाराशिव जिल्ह्याची राज्यात अव्वल कामगिरी !

1 week ago
tuljapur banjara community fight for reservaion

हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण द्या, बंजारा समाज तुळजापुरात एकवटला

1 year ago
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम

3 days ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • राघूचिवाडी तलावाच्या पाण्यावर चारा लागवडीचा प्रस्ताव
  • गेल्या वर्षी ५० टन ऊस, यंदा पाच टनाचीही शाश्वती नाही!
  • धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

गेल्या वर्षी ५० टन ऊस, यंदा पाच टनाचीही शाश्वती नाही!

गेल्या वर्षी ५० टन ऊस, यंदा पाच टनाचीही शाश्वती नाही!

October 19, 2026
धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

धाराशिवच्या कचरा डेपोची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

October 17, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.