• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, June 4, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

Terna Vruttant by Terna Vruttant
June 4, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
Terna Engg CET admission-guidance-program

Terna Engg CET admission-guidance-program

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव, दि. 3 जून : राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून विद्यार्थी व पालकांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 5 जून 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे होणार आहे.

सीईटी परीक्षा दिलेल्या आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये सीईटी कक्षातील तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध शंका, आवश्यक कागदपत्रे, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया तसेच कॅप फेऱ्यांबाबतची माहिती यावेळी दिली जाणार आहे.

Related posts

Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

May 27, 2026
Bhoom suicide case

भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2026

विद्यार्थी आणि पालकांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी दिली.

या सुसंवाद कार्यक्रमाचा धाराशिव शहर व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले आहे.

Previous Post

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

tulja bhavani mandir,terna charitable trust

पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

8 months ago
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

5 months ago
Eknath Khadase Press conferance on khewalkar

“रेव्ह पार्टी”ची व्याख्या काय? जाणून बुजून कारवाई करण्यात येत आहे – जावई खेवलकरांच्या अटकेवर खडसेंची पत्रकार परिषद

10 months ago
MLA Ranajagjitsinha patil

प्रत्येक कुटुंबाच्या नुकसानीचे ग्रामसभेत जाहीर वाचन;पंचनाम्यात चूक असेल तर दुरुस्ती केली जाणार -आ. राणाजगजितसिंह पाटील 

8 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम
  • बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश
  • भूम : बदनामीच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Terna Engg CET admission-guidance-program

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

June 4, 2026
Barshi Seed Racket

बार्शीत बनावट उडीद बियाणे रॅकेटचा पर्दाफाश

May 27, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.