• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 6, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल

Terna Vruttant by Terna Vruttant
October 6, 2026
in मुख्य बातम्या, POLITICS
0
छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. सतीश भानुदासराव चव्हाण यांनी सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) दुपारी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि दुग्ध विकासमंत्री अतुल सावे, महायुतीतील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी

तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी

October 6, 2026
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

October 5, 2026

सतीश चव्हाण हे सत्ताधारी महायुतीचे अधिकृत उमेदवार असून यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे दिलीप हरिभाऊ घुगे ही निवडणूक लढवत आहेत. 

सतीश चव्हाण हे मेकॅनिकल इंजिनीअर असून, १९७७ पासून सक्रिय राजकारणात कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात ते काम करत आहेत. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली. ती निवडणूक जिंकल्यापासून गेली १८ वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ ला मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला त्याचा निकाल लागणार आहे. 

Previous Post

तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित, मंत्रीमंडळाचा निर्णय

5 months ago
Tulja Bhavani Temple

Tulja Bhavani Temple : खासदार सुनील तटकरे यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतले तुळजाभवानी देवींचे दर्शन

1 year ago
sub-division of Mahavitaran for Naldurg

नळदुर्गसाठी महावितरणचा स्वतंत्र उपविभाग, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

1 year ago
Ramdara to Ekuraka

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल
  • तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी
  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी

तुळजापूरच्या प्रियंका हंगरगेकरची आंतरराष्ट्रीय भरारी

October 6, 2026
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार 2026-27 चे भव्य आयोजन

October 5, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.