• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, July 24, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

जि. प., पं. स. निवडणुकांमध्ये 2025 च्या नियमांनुसार आरक्षण

Terna Vruttant by Terna Vruttant
October 10, 2025
in BREAKING NEWS, देश-विदेश, मुख्य बातम्या
0
Supreme court
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये 2025 च्या नव्या नियमांनुसारच आरक्षण लागू होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. यासाठी न्यायालयाने आपल्या आदेशात पुन्हा एकदा दुरुस्ती केली. (Supreme court)

चक्रानुक्रमे (आळीपाळीने) आरक्षण देण्याच्या 1996 च्या नियमांआधारे निवडणुकांमध्ये आरक्षण निश्चित करावे, अशी मागणी करणार्‍या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने 25 सप्टेंबर रोजी फेटाळल्या होत्या. तेव्हा 2025 च्या नव्या नियमांनुसार आरक्षण दिले जाईल, असे स्पष्ट झाले. 25 सप्टेंबरच्या आदेशामध्ये न्यायालयाकडून चुकून मध्य प्रदेशातील नियमांचा उल्लेख झाला होता. त्यामुळे न्यायालयाने ही चूक 6 ऑक्टोबर रोजी दुरुस्त करत 1996 च्या नियमांचा उल्लेख आदेशात केला. त्यामुळे राज्यातील निवडणुकांमध्ये 1996 च्या नियमांनुसार चक्रानुक्रमे आरक्षण देता येईल, अशी मुभा निवडणूक आयोगाला मिळाली.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

यामुळे राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर नमूद केले. दुरुस्ती आदेशात 1996 च्या नियमांच्या उल्लेख केल्याने विसंगती निर्माण झाली आहे. 1996 चे नियम अधिक्रमित झाले आहेत, असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेे.

यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील मुकुल रोहतगी हेही उपस्थित होते. तुषार मेहता यांच्या सादरीकरणानंतर न्यायालयाने 25 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर रोजीचे दोन्ही आदेश बदलून एक तिसरा दुरुस्ती आदेश काढणार असल्याचे सांगितले. या आदेशामध्ये 2025 च्या नियमांचा उल्लेख असेल, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण हे राज्य सरकारने केलेल्या 2025 च्या नवीन नियमांनुसार जाहीर होईल, हे स्पष्ट झाले.

चेंडू राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात ः अ‍ॅड. देवदत्त पालोदकर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी बोलताना अ‍ॅड. देवदत्त पालोदकर म्हणाले की, आता चेंडू राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण जाहीर केले जाईल, तेव्हा कोणत्या नियमांनुसार आरक्षण दिले गेले आहे ते स्पष्ट होईल. याचिकाकर्त्यांना आरक्षणामध्ये कोणतीही विसंगती आढळली तर त्यांना न्यायालयात दाद मागता येईल.

Previous Post

खासदार राजेनिंबाळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या- धाराशिव भाजप प्रवक्ते अ‍ॅड.भोसले

Next Post

लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच लक्ष्मी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ दिवसापासून मिळणार

Next Post
Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच लक्ष्मी! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ दिवसापासून मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

HSC Exam Form Date Extended

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी;अतिवृष्टीमुळे परीक्षा अर्ज भरण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

10 months ago
circuit bench kolhapur

कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्किट बेंच, न्यायदानाची कक्षा विस्तारली

12 months ago
Rahul Gandhi security breach

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन; 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्‍यावर

10 months ago
Aksharvel Organization Dharashiv

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.