• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, January 27, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

Terna Vruttant by Terna Vruttant
August 12, 2025
in BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
१५ ऑगस्ट नंतर मंत्रालयात प्रवेश करताना “डिजी प्रवेश पास” अवश्यक

Digi EPaass For Maantralay Entry

0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा सहाभाग असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई शहराच्या दिशेनं दर दिवशी अनेकांचीच पावलं वळतात. अशा या मुंबई शहरामध्ये असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रशासकीय कार्यालय अर्थात मंत्रालयामध्येसुद्धा दर दिवशी विविध कारणांनी येणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असते. मात्र आता याच मंत्रालयात येण्यासाठीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नियम बदलण्यात आले आहेत. (Digi EPaass For Maantralay Entry)

राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिथं आमदार, खासदार, नेतेमंडळी आणि विविध नेत्याच्या, मंत्र्यांच्या सचिवांना भेटण्यासाठी गर्दी होते, काही महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा घेण्यापासून ते अगदी मदतीची हाक देईपर्यंत नागरिकांना खुणावणाऱ्या या मंत्रालात येण्यासाठी आता नव्यानं ऑनलाईन पासवर आधारित एक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. ‘डिजी प्रवेश पास’ असं या प्रवेश प्रणालीचं नाव असून, या पासशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. 

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
NCP PMC Election

पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी विरोधात लढणार? बोलणी फिस्कटल्याची चर्चा

December 27, 2025

कधीपासून लागू होणार नवी प्रवेश प्रक्रिया? 

डिजीप्रवेश या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून दिल्या जाणाऱ्या पासच्या माध्यमातून मंत्रालयात प्रवेश दिला जाणार असून, 15 ऑगस्टपासून ही नवी प्रणाली लागू केली जाणार आहे. या पाससाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड अशी शासकीय मान्यता असणारं कोणतंही कागदपत्र पुरावा स्वरुपात सादर करावं लागणार आहे. 

स्मार्टफोन नाही त्यांना कसा मिळणार पास? 

मंत्रालयाच्या दिशेनं येणाऱ्या कैक मंडळींमध्ये काही वयोवृद्ध किंवा काही अशीही मंडळी असतात ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत. अशा सर्वांसाठी ‘गार्डन गेट’ इथं मंत्रालयातील प्रवेशाकरता नोंदणी करण्यासाठीची मगत खिडकी सुरू केली जाणार आहे. जिथं ऑनलाईन अॅपद्वारे या नागरिकांना पास दिला जाईल. महाराष्ट्राच्या गृहविभागानं 11 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले. तत्पूर्वी प्रत्यक्ष स्वरुपात पास देण्याची पद्धत थांबवली आहे. 

 Digi Pravesh वर नोंदणी कशी करावी?

‘डिजीप्रवेश’ हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीसाठी उपलब्ध राहणार असून,  Digi Pravesh असं सर्च केल्यास ते, विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. अॅपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेतून Photo ची ओळख पटवत ज्या विभागात काम आहे तिथं थेट स्टॉल बुक करत रांग न लावता प्रवेश मिळवता येईल. साधारण तीन मिनिटांहून कमी वेळात ही प्रक्रिया होणार असल्याचा दाव करण्यात येत असल्यामुळं मंत्रालयातील प्रवेशासाठी सामान्यांना जास्त वेळ दवडावा लागणार नाही. 

मुंबईतील मंत्रालयात प्रवेशासाठी नवीन नियम काय आहेत?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रालयात प्रवेशासाठी आता ‘डिजी प्रवेश पास’ ही ऑनलाइन प्रवेश प्रणाली लागू करण्यात येत आहे. या पासशिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही.

डिजी प्रवेश पास मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पास मिळवण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी कोणतेही शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र सादर करावे लागेल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना पास कसा मिळेल?
स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींसाठी मंत्रालयाच्या ‘गार्डन गेट’ येथे नोंदणी खिडकी उपलब्ध असेल. तिथे ऑनलाइन अॅपद्वारे पास दिला जाईल.

Previous Post

पालकमंत्री सरनाईक स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर

Next Post

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Next Post
Anti-drug campaign to be implemented across the district

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Crime dharashiv news

तरुणींचे पोलिसांवर आरोप, मात्र गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांकडून नकार; पोलिसांनी दिलेलं पत्र मुलींनी फाडलं

6 months ago
Garja Maharashtra Maza Rajyageet

प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास कारवाई – मंत्री दादा भुसे

6 months ago
Tuljapur devi daarshan open

तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन, धर्मदर्शन दहा दिवस बंद

6 months ago
Aksharvel Organization Dharashiv

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

4 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.