तुळजाभवानीची मूर्ती चंद्रग्रहणामुळे सात आणी आठ सप्टेंबर रोजी सोवळ्यात !
श्री तुळजाभवानी मंदिरातील देविजींची मुर्ती रविवारी (दि.७) रा. ९.५७ ते सोमवारी (दि.८) पहाटे १.३० या वेळेत चंद्रगहण असल्याने सोवळ्यात असणार ...
श्री तुळजाभवानी मंदिरातील देविजींची मुर्ती रविवारी (दि.७) रा. ९.५७ ते सोमवारी (दि.८) पहाटे १.३० या वेळेत चंद्रगहण असल्याने सोवळ्यात असणार ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मठाचे बैल कमानवेस ...
पुरातत्व विभागाच्या मदतीने सुरू असलेले श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत सिंहाच्या गाभाऱ्याला गिलावा ...
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंहाच्या पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचे काम सुरु होते. यामुळे दिनांक २० ऑगस्ट पर्यंत देवीचे धर्मदर्शन ...
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद दगडोबा व्यवहारे यांची कन्या डॉक्टर अंकिता गुलचंद व्यवहारे हिने परदेशामधून एमबीबीएस पदवी प्राप्त ...
तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व ...
तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. देवीचे ...
तुळजापूरच्या विकासासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे योगदान ऐतिहासिक आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पाटील यांच्या कार्याची ...
जीर्णोद्धाराच्या कामाचा कालावधी आधी १ ते १० ऑगस्ट पर्यंत होता, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार ...
शेगाव, शिर्डी व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास व्हावा, अशी दीर्घकाळची मागणी भाविकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सातत्याने होत होती.तुळजापूरचे आमदार ...
© 2025 तेरणा वृत्तांत.
© 2025 तेरणा वृत्तांत.