तुळजापूर विकासासाठी भव्य निधी दिल्याबद्दल मंत्री बावनकुळे,सरनाईक, गोरे यांच्यासह आमदार पाटील यांचा नागरी सत्कार
शेगाव, शिर्डी व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास व्हावा, अशी दीर्घकाळची मागणी भाविकांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सातत्याने होत होती.तुळजापूरचे आमदार ...