• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, October 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

आमदार सावंतांचा तहसीलदारांना फोन; पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

Terna Vruttant by Terna Vruttant
August 20, 2025
in धाराशिव, क्रीडा
0
MLA Sawant's instructions to tehsildars
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अशातच, माजी मंत्री आणि भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचा मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. भूम परंडा येथील एकही गाव सुटता कामा नये, सरसकट पंचनामे करा, अशा सूचना परंड्यातील तहसीलदारांना फोनवरून आमदार सावंत यांनी दिल्या. (MLA Sawant’s instructions to tehsildars)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मदतीबाबत बोलणार

पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, एकही गट, गण, गाव वगळू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही मदतीबाबत बोलू, तुम्ही पंचनामे करा. असं म्हणत तानाजी सावंत यांनी त्यांच्या मतदारसंघातील तहसीलदर यांना फोनवरून सूचना केल्या आहेत. मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्यासंदर्भात सावंतांनी थेट पुण्यातून हे आदेश दिले आहेत.

Related posts

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

October 26, 2026
धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

October 24, 2026

Previous Post

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

Next Post

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरण ९५.२१ टक्के भरले

Next Post
Jayakwadi dam 95.21 percent full

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरण ९५.२१ टक्के भरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Aksharvel Organization Dharashiv

“अक्षरवेल” महिला साहित्य मंडळाने केली पूरग्रस्त शाळकरी मुलांना मदत

1 year ago
‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा : भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा : भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

4 weeks ago
Youth commits suicide to get reservation in ST

बंजारा समाजाला ST आरक्षण द्या,धाराशिवच्या तरुणाची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

1 year ago
Terna Egg college Dharashiv

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी उदयोजक स्पर्धेत झळकले

10 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!
  • धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य
  • पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

तुळजापूरच्या सिद्धार्थ शिंगाडेंच्या कलेला राष्ट्रीय सन्मान!

October 26, 2026
धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य

October 24, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.