• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, November 15, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा : भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

Terna Vruttant by Terna Vruttant
September 29, 2026
in धाराशिव, कृषी
0
‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा : भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे सत्य आहे. मात्र संकटाच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मदतीचे निकष शिथिल केले आणि तीन हेक्टरपर्यंत मदतीची मर्यादा वाढवली. धाराशिव जिल्ह्यासाठी गेल्या वर्षीच्या नुकसानीपोटी एकूण १,०५८ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने काहीच केले नाही, असा ठाकरे गटाचा आरोप दिशाभूल करणारा आहे, असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केला.

ऑगस्ट महिन्यात १८९ कोटी, सप्टेंबरच्या नुकसानीसाठी २९२ कोटी आणि आता आणखी ५७७ कोटी अशी एकूण १,०५८ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या मदतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Related posts

अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार!

अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार!

November 14, 2026
ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण, करंडे कुटुंबाच्या वारसांना विशेष आर्थिक मदत

ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण, करंडे कुटुंबाच्या वारसांना विशेष आर्थिक मदत

November 14, 2026

‘आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे; मात्र शेतकऱ्यांच्या दुःखाचे राजकारण करू नका. शासन आदेशाची होळी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करा,’ असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरे गटाने आंदोलन करण्यापूर्वी २०२१ मध्ये त्यांच्या सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत दिली, किती क्षेत्राला मदत मिळाली आणि त्यावेळी मदतीचे निकष काय होते, याचा हिशेब जनतेसमोर द्यावा, असेही कुलकर्णी यांनी म्हटले.

यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून सरकारने दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि यंदा दुष्काळ, संकट शेतकऱ्याचे आहे. त्यामुळे राजकीय स्टंटबाजीपेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्याला प्राधान्य द्यावे. आकडेवारी घेऊन या; आम्हीही हिशेब घेऊन मैदानात उतरतो,’ असे खुले आव्हान दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिले.

Previous Post

पीकविम्यातील तांत्रिक तफावत दूर करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटलांचा पाठपुरावा; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

Next Post

जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी पुजार यांचे निर्देश

Next Post
जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी पुजार यांचे निर्देश

जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी पुजार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Devendra Fadanvis on Crop Loss Relief

दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत करणार: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

1 year ago
Ghatasthapana Tuljapur

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

1 year ago
Pik kapani prayog

पिक विमा शेतकऱ्यांसाठी तारणहार; पिक कापणी प्रयोग महत्वाचे ठरणार

1 year ago
Local Crime Branch Dharashiv

नवरात्र उत्सवा दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना बेड्या; गुन्हे शाखेची कामगिरी 

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार!
  • ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण, करंडे कुटुंबाच्या वारसांना विशेष आर्थिक मदत
  • तुळजापुरातील जळालेल्या दुकानाची युवा नेते मल्हार पाटील यांनी केली पाहणी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार!

अपघातग्रस्त दाम्पत्याच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार!

November 14, 2026
ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण, करंडे कुटुंबाच्या वारसांना विशेष आर्थिक मदत

ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण, करंडे कुटुंबाच्या वारसांना विशेष आर्थिक मदत

November 14, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.