• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, September 10, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

“ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने मदत करा” आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Terna Vruttant by Terna Vruttant
September 19, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
MLA Ranajagjitsinha Patil
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीमुळे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी तुळजापूरचे आमदार तथा राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (MLA Ranajagjitsinha Patil)

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात २१ महसूल मंडळात अतिवृष्टी, तर सप्टेंबर महिन्यात ७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून उर्वरित मंडळांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली आहेत, अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी मानवी जीवितहानी, जनावरांचा मृत्यू तसेच घरांची पडझड झाली असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
‘ओला दुष्काळ’ हा शब्द तांत्रिकदृष्ट्या महसूल नियमावलीत (म्हणजेच Maharashtra Land Revenue Code किंवा Manual of Drought Relief) नसला तरी जनतेची भावना ही जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा अशी आहे.  जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की, शासनाने धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगामातील ही आणीबाणीची परिस्थिती पाहता नैसर्गिक आपत्तीच्या या काळात विशेष उपाययोजना राबवून मदत जाहीर करावी, पंचनामे तातडीने पूर्ण करून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Previous Post

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे निधन

Next Post

नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल.., अजित पवारांचा थेट निर्वाणीचा इशारा

Next Post
Ajit Pawar on Ministers

नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल.., अजित पवारांचा थेट निर्वाणीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Archna ranajagjitsinha patil zp president

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

6 months ago
गडचिरोलीतील कोपर्शीतल्या जंगलात चकमक; चार नक्षलवादी ठार

गडचिरोलीतील कोपर्शीतल्या जंगलात चकमक; चार नक्षलवादी ठार

1 year ago
 मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर;दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

 मोठा निर्णय! आता फक्त 5 आणि 18 टक्के असे दोनच कर;दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

1 year ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत 8 धडाकेबाज निर्णय, महाराष्ट्र अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग धोरण जाहीर

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.