• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश

Terna Vruttant by Terna Vruttant
March 14, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
प्रतिकूल परिस्थितीत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे एमपीएससी मध्ये यश
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : घरात आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही वडिलांच्या स्वप्नांना आकार देणारे सुपुत्र म्हणजे राम गरड. शेतमजुरी करून आपल्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण द्यावे, हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाची निवड केली. या निवडीनेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.

महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि प्रोत्साहनामुळेच आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवू शकल्याचे राम यांनी सांगितले. अभियांत्रिकी शिक्षणासोबतच महाविद्यालयाने घेतलेले वारंवार होणाऱ्या ॲप्टिट्यूड टेस्ट आणि विभागीय प्राध्यापकांनी दिलेले तांत्रिक ज्ञान यामुळे आपले यश निश्चित झाल्याचे ते म्हणाले.

Related posts

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने राम गरड यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनावर प्रकाश टाकला.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तेरणा महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. मित्रचे उपाध्यक्ष संस्थेचे विश्वस्त मा. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी सुरू केलेले ‘तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र’ हा याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना वर्ग-१ अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे. या उपक्रमाचेच फलित म्हणून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, कमांडर, सहाय्यक अभियंता यांसारख्या उच्चपदांवर कार्यरत आहेत. तसेच देश-विदेशातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये तेरणाचे विद्यार्थी चमकदार कामगिरी बजावत आहेत व त्याचबरोबर रामच्या यशाने एक नवीन दिशा दाखवली आहे की, तांत्रिक शिक्षणासोबत योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी प्रशासकीय सेवेतही आपलं स्थान निर्माण करू शकतात.”

राम यांनी यावेळी आपल्या यशाचे श्रेय मेकॅनिकल विभागातील प्रा. आर. एम. शेख यांच्या विशेष मार्गदर्शनाला दिले.

Previous Post

विक्रमी बहुमत..! अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड 

Next Post

बार्शीत एजंटांच्या मनमानीमुळे बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच

Next Post
बार्शीत एजंटांच्या मनमानीमुळे बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच

बार्शीत एजंटांच्या मनमानीमुळे बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MLA - Ranajagjitsinha Patil

अद्ययावत वैद्यकीय संकुल व आयटीआय उभारणीचा मार्ग मोकळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

1 year ago
Sarpanch Reservation Dharashiv

धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

5 months ago
Dharashiv Ganesh Mandals Get Power Relief

सार्वजनिक गणेश मंडळांच्या वीज बिलाची चिंता मिटली; घरगुती दराने मिळणार वीज

1 year ago
Ladaki Bahin Yojana e-kyc

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.