• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, October 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का! २ काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Terna Vruttant by Terna Vruttant
April 9, 2026
in धाराशिव, मुख्य बातम्या
0
धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का! २ काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : नगरपरिषद निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले होते. भाजपचा नगराध्यक्ष तसेच २२ नगरसेवक निवडून आले आहेत. आता काँग्रेसच्या २ सदस्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजप कार्यालयात मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

Related posts

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. मात्र आता या तिघांपैकी दोन नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का बसला असून याचे पडसाद धाराशिवच्या राजकारणात येत्या काळात पाहायला मिळणार आहेत.

यावेळी धारशिवचे उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, भाजपचे गटनेते अमित शिंदे, नगरसेवक राहुल काकडे, अभिजित पतंगे हे देखील उपस्थित होते.

Previous Post

GPAT २०२६ मध्ये तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाची दमदार कामगिरी

Next Post

धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 

Next Post
Dharashiv Sahitya Sammelan

धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Tuljapur devi daarshan open

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

1 year ago
annular lunar eclipse will be visible on September 7th

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

1 year ago
MLA Praveen Pote Patil lends a helping hand to Dharashiv district

अमरावती येथील भाजपाचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा

12 months ago
Raj Thackeray

“…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”, राज ठाकरेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.