• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 14, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 

Terna Vruttant by Terna Vruttant
April 9, 2026
in धाराशिव
0
Dharashiv Sahitya Sammelan

Dharashiv Sahitya Sammelan

12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या 29 आणि 30 मे 2026 रोजी धाराशिव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य साहित्य सोहळ्याला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी असे नाव देण्यात आल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. संमेलनाचे स्वरूप अत्यंत वैविध्यपूर्ण ठेवण्यात आले असून ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन आणि कवी संमेलन अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

Related posts

Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

या दोन दिवसीय साहित्य पर्वासाठी देशभरातून सुमारे 900 साहित्यिक, कवी, लेखक आणि नवोदित साहित्यिक धाराशिवात दाखल होणार आहेत. या आयोजनामुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.

यापूर्वी हे संमेलन पुणे, मुंबई, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, उदगीर, जव्हार, सांगली, कराड, गोंदिया आणि तुळजापूर अशा विविध शहरांमध्ये यशस्वीरीत्या पार पडले आहे.

या प्रतिष्ठित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी द. मा. मिरासदार, नारायण सुर्वे, सुरेश भट, केशव मेश्राम, रा. रं. बोराडे, नरेंद्र जाधव, लक्ष्मण माने, शिवाजी सावंत आणि गंगाधर पानतावणे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी भूषविले आहे. तसेच जावेद अख्तर, पु. ल. देशपांडे, शरद पवार आणि ना. धों. महानोर यांसारख्या मान्यवरांनी उद्घाटनाची धुरा सांभाळली होती.

यंदाचे संमेलन धाराशिवच्या साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार असून नवोदित साहित्यिकांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा सोहळा ठरणार आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का! २ काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Next Post
Dharashiv Ujni car accident

धाराशिव-उजनी महामार्गावर अपघात; दोन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Anti-drug campaign to be implemented across the district

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

11 months ago
Dharashiv Accident

नळदुर्ग जवळ ट्रक कारची भीषण टक्कर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

10 months ago
Speed ​​up the work of Beed to Parli railway line - Ajit Pawar

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

10 months ago
Lower Terna Lift Irrigation Scheme

हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.