Terna Vruttant

Terna Vruttant

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धाराशिव येथील अधिकाऱ्यांचा आयजी वीरेंद्र मिश्र यांच्याकडून सत्कार

विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा तसेच पोलिसी कामकाजाचा आढावा घेतला.या बैठकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा...

Read moreDetails

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात बैलपोळा सण उत्साहात

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मठाचे बैल कमानवेस येथील मारूती मंदीरापासून वाजत-गाजत मंदिरात आणण्यात आले. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य...

Read moreDetails

श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील काम पूर्ण; भाविकांसाठी पुन्हा पेड,धर्मदर्शन सुरू

पुरातत्व विभागाच्या मदतीने सुरू असलेले श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. या कामांतर्गत सिंहाच्या गाभाऱ्याला गिलावा करण्यात आला आहे.

Read moreDetails

भूम येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी

गेल्या काही दिवसांमध्ये भूम तालुक्यात पावसाने कहर केला होता. या पावसामध्ये शेतीची व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे ही सुरू झाले आहेत. यादरम्यान जिल्हाधिकारी...

Read moreDetails

ऐतिहासिक निर्णय; पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव “राजगड”

छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून या निर्णयाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. महसूलमंत्री...

Read moreDetails

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सामना

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या...

Read moreDetails

धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी; कलेक्टर, एसपिंनी घेतला आढावा

गणेश उत्सवादरम्यान आनंदाचे व भक्तिमय वातावरण राहणार असून गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना तसेच भाविकांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे...

Read moreDetails

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरण ९५.२१ टक्के भरले

जायकवाडी धरणाचा पाणी साठा आज ९५.२१ टक्क्यांवर पोहोचला असून सध्या आवक केवळ ९७६ क्युसेक इतकी आहे. धरणातील साठा ९८ टक्क्यांवर गेल्यानंतरच मुख्य दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, तोही आवक बघून,...

Read moreDetails

आमदार सावंतांचा तहसीलदारांना फोन; पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अशातच, माजी मंत्री आणि भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचा मतदारसंघातील शेती नुकसानीच्या...

Read moreDetails

भाविकांसाठी मोठी बातमी; २० दिवसांनंतर उद्यापासून तुळजाभवानीचे धर्म दर्शन,पेड दर्शन सुरु

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंहाच्या पुरातत्व खात्यामार्फत जीर्णोद्धाराचे काम सुरु होते. यामुळे दिनांक २० ऑगस्ट पर्यंत देवीचे धर्मदर्शन व देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. दिनांक २१ ऑगस्ट...

Read moreDetails
Page 6 of 16 1 5 6 7 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!