जिल्ह्यात आजपासून विशेष ग्रामसभांचे आयोजन, पंचनाम्याचे जाहीर वाचन होणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पिकांसह गावांमधील पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले होते....
Read moreDetails










