• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, September 10, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

प्रवीण दरेकरांकडून धाराशिव जिल्ह्यातील गाव दत्तक; 254 कुटुंबांना प्रत्येकी 2 हजारांची दिवाळी भेट अन् 25 लाखांचा निधी

Terna Vruttant by Terna Vruttant
October 13, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Village adopted in Dharashiv district by Praveen Darekar
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची घरे पाण्याखाली गेली, पूरग्रस्त गावांमध्ये पायाभूत सुविधा उध्वस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील वाघेगव्हाण हे अतिवृष्टीग्रस्त गावदत्तक घेत या संकटकाळात गावकऱ्यांना मोठं दिलासा दिला आहे. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.(Village adopted in Dharashiv district by Praveen Darekar)

यावेळी प्रवीण दरेकर यांनी वाघेगव्हाण येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. सरकार आपलं आहे, शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आम्ही ठामपणे तुमच्यासोबत उभे आहोत. आमदार राणाजगजितसिंह पाटील आपल्या सोबत आहेत. कितीही संकटे आली तरी वाघेगाव्हाण येथील शेतकरी खचून जात नाहीत. ते खरे वाघ आहेत असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांचे मनोबल उंचावले. यावेळी त्यांनी वाडेगव्हाण हे गाव दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याची घोषणा केली.

Related posts

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026

यावेळी आमदार प्रवीण दरेकरांकडून 254 कुटुंबियांना प्रत्येकी 2 हजारांची दिवाळी भेट देण्यात आली. याबरोबरच दिवाळी फराळ देखील त्यांनी वितरीत केला. येत्या काळात गावातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपण निधीची कमतरता पडू देणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला मा.आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, श्नितीन काळे, विकास कुलकर्णी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षणाची सोडत जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

Next Post
Dharashiv ZP Election

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षणाची सोडत जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv Women safety

धाराशिव आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित ; ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

6 months ago
Terna Engg CET admission-guidance-program

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सीईटी-2026 प्रवेश प्रक्रियेवर विभागीय सुसंवाद कार्यक्रम

3 months ago
Cabinet Sub-Committee on Maratha Reservation

मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील

1 year ago
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

12 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार
  • उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप
  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

Bio Diesel Ranajagjitsinha Patil

शेतातील कचऱ्यापासून बनलेल्या डिझेलवर धावली आमदारांची कार

June 13, 2026
Terna Enggineering College Dharashiv

उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव! तेरणाच्या २९ विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये यशस्वी इंटर्नशिप

June 12, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.