Terna Vruttant

Terna Vruttant

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

धाराशिव : राज्यातील महत्वाकांक्षी "शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पा"च्या अंमलबजावणी करताना बाधित शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 'मित्र'चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसोबत...

Read moreDetails

मराठा आरक्षणासाठी अंतिम लढा; २९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ 

अंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलेले दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत 'चलो...

Read moreDetails

मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम

धाराशिव : मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धारासुर मंदिर येथे महाआरती, हजरत खाजा शमशुद्दीन गाजी दर्गा येथे चादर चढवण्यात आली, नगरपरिषद शाळा क्रमांक 18 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात...

Read moreDetails

तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित नाईपर, जीपॅड व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तेरणा फार्मसी विभाग झाला उत्तम प्लॅटफॉर्म धाराशिव : शहरातील तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या फार्मसी विभागातील नऊ विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मासुटिकल एजुकेशन...

Read moreDetails

तेरणा अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

धाराशिव : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे...

Read moreDetails

दोन्ही ठाकरे एकत्र येणार..! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला मुंबईत मोर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहेत. येत्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचे अंदाज वर्तवले जात असताना हिंदी...

Read moreDetails

कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक – आमदार पाटील

धाराशिव : कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात...

Read moreDetails

अज्ञात व्यक्तीकडून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड, व्हिडीओ शेअर करत हॉटेल मालकाचा इशारा…

धाराशिव : सोशल मिडीयावर हटके मार्केटिंगमळे प्रसिद्ध झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री बाहेर लावलेले बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे समोर आले आहे. याबाबत हॉटेलच्या मालकांनी स्वतः व्हिडीओ बनवुन माहिती दिली आहे.  रविवारी...

Read moreDetails

“…तर लोक गुदमरुन मरतील”, रेल्वेच्या त्या निर्णयावर राज ठाकरेंची टिका

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर मध्य रेल्वेने मोठा...

Read moreDetails

सोलापूर – गोवा विमानसेवा आजपासून सुरु, जाणुन घ्या पूर्ण वेळापत्रक

तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर शहरातून विमानसेवा सुरु झाली आहे. शहरातील होटगी विमानतळावरुन आजपासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर अशी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री...

Read moreDetails
Page 15 of 16 1 14 15 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!