Terna Vruttant

Terna Vruttant

एकनाथ शिंदेंसमोर तानाजी सावंत भडकले

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नादरम्यान शिंदेंच्या बाजूला उभे असलेले आमदार तानाजी सावंत...

Read moreDetails

“सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत” मुख्यमंत्र्यांची घोषणा

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली होती. त्यानुसार सगळे निकष बाजूला...

Read moreDetails

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Read moreDetails

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या...

Read moreDetails

“काळजी करू नका, भरीव मदत मिळेल”, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या अतिमुसळधार पावसाने जमीन खरवडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाले आहेत. राज्याचे जलसंधारण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्यासह...

Read moreDetails

तुळजाभवानीजींच्या शारदीय महोत्सवात गोंधळ, जोगवा गीतांवर रसिकांनी भर पावसात धरला ठेका !

सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस गायक इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर व पद्मनाभ गायकवाड यांच्या सुरेल गाण्यांनी गाजला. विशेष म्हणजे रोहित व जुईली जोडीने एकसे बढकर एक भक्तीगीत गाऊन...

Read moreDetails

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना २२१५ कोटींची मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करुन मदतीचे आदेश दिले आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार कोटींहून अधिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पुढच्या आठ...

Read moreDetails

मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज राज्याच्या विकासाला गती देणारे आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये आरोग्य, परिवहन, महसूल, गृह आणि गृहनिर्माण विभागांच्या...

Read moreDetails

धाराशिवमध्ये पावसाचा कहर..नद्यांना महापूर, रस्ते बंद

धाराशिव जिल्ह्यात. गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूम परंडासह कळंब परिसरातही...

Read moreDetails

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पहाणी

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांचे अतिप्रचंड नुकसान झाले आहे. अनेक नदी, ओढ्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले असून गावांचा संपर्क तुटला आहे. अशा अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये जाऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील...

Read moreDetails
Page 14 of 34 1 13 14 15 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!