Terna Vruttant

Terna Vruttant

मराठवाड्यात तुफान पाउस,अनेक गावांचा संपर्क तुटला;भूम- परंडयात बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण

मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि सिल्लोड तालुक्यातील झालेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाशी, भूम परंडा तालुक्यात पावसाने अक्षरश: कहर केला. पूर स्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना...

Read moreDetails

“मला रिकामं ठेवू नका” धनंजय मुंडेंची भर सभेत सुनील तटकरेंना विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आरोग्याचं कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुंडे यांना आता पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागल्याचं दिसत आहे.

Read moreDetails

नवरात्र उत्सवा दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींना बेड्या; गुन्हे शाखेची कामगिरी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धाराशिवचा स्थानिक गुन्हे शाखा सतर्क होती. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नळदुर्ग तुळजापुर बायपास रस्त्यावर कारवाई करून...

Read moreDetails

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार, आश्विन शुक्ल प्रतिपदेला धार्मिक उत्साह व भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात...

Read moreDetails

रिक्त जागांमुळे कृषीची आठ महाविद्यालये बंद, वाचा यादी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ झाली असली तरी यामध्ये बीएस्सी ॲग्रीकल्चर या शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जागा रिक्त राहात असल्याने यंदा आठ महाविद्यालये बंद करण्यात आली....

Read moreDetails

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Read moreDetails

पत्रकार हुकमत मुलाणी यांचे निधन

धाराशिव येथील तरुण तडफदार पत्रकार तथा today समाचार या चॅनलचे संपादक हुकमत मुलाणी याचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. विविध वृत्तपत्रात काम करून त्यांनी नाव कमावले...

Read moreDetails

धाराशिव पंचायत समिती आरक्षण; 8 पैकी 2 खुले तर 6 आरक्षीत, 4 महिला सभापती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ जवळ येत असताना कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाल्यानंतर आता पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद...

Read moreDetails

खुनाच्या गुन्हात 3 आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा व प्रत्येकी 11 हजार दंड

दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून मारहाण करून खुन केल्या प्रकरणी 3 आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा व प्रत्येकी 11 हजार दंडाची शिक्षा धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस आवटे यांच्या...

Read moreDetails

नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल.., अजित पवारांचा थेट निर्वाणीचा इशारा

गपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार म्हणाले की, आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर...

Read moreDetails
Page 15 of 34 1 14 15 16 34

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!