Terna Vruttant

Terna Vruttant

सीपी राधाकृष्णन यांचा राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यामुळे त्यांनी...

Read moreDetails

कृष्णा मराठवाडा,रामदारा ते एकुरका कामास मंजुरी; ७ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली- आमदार राणाजगजितसिंह पाटील

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे.   आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी दिली...

Read moreDetails

राज्यातील २९ महापालिकांना मिळणार आयएएस आयुक्त : ‘नगरविकास’ला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील २९ महानगरपालिका आयुक्तपदी केवळ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. मिरा-भाईंदर आणि वसई-विरारचे माजी आयुक्तांवरील भ्रष्टाचाराचे आराेप प्रकरणे आणि काही...

Read moreDetails

उरणमधील ONGC प्रकल्पाला भीषण आग, आगीचे लोळ पाहून लोकांमध्ये घबराट

उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत. ही आग विझविण्यासाठी सीआयएसएफ आणि अग्निशमन...

Read moreDetails

काँग्रेसचा विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी दावा: सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी आज (दि.८) दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख व माजी...

Read moreDetails

8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतानं आशिया कप 2025 वर कोरलं नाव, कोरियावर 4-1 नं विजय

भारतानं 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशिया कप 2025 चं जेतेपद पटकावलं. रविवारी भारतीय संघान 7 सप्टेंबर रोजी राजगीर येथे कोरियावर 4-1 नं शानदार विजय मिळवला. दिलप्रीत सिंगनं दोन गोल केले, तर...

Read moreDetails

सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता. यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबत पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया...

Read moreDetails

पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; तुमची माहिती ‘अशी’ केली जाईल गोळा, वाचा सविस्तर

करोनामुळे 2021 साली होऊ न शकलेली जनगणना आता होऊ घातली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं आहे. यावेळची जनगणना ही काही बाबतींत वेगळी ठरली आहे. कारण यावेळी गोळा केल्या...

Read moreDetails

प्रतीक्षा संपली; मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे सप्टेंबरपासून धावणार

अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली अहिल्यानगर-बीड रेल्वे एकदाची सुरू होत असून, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी 17 सप्टेंबर रोजी यामार्गावरील पहिली रेल्वेगाडी बीड येथून अहिल्यानगरकडे प्रस्थान करील.

Read moreDetails

न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या....

Read moreDetails
Page 1 of 16 1 2 16

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!