• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, October 15, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Terna Vruttant by Terna Vruttant
January 13, 2026
in धाराशिव
0
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव | तालुक्यातील गावसूद येथे शिवसेना उबाठा गटाच्या विद्यमान सरपंच श्रीमती महानंदा पांडुरंग सगर यांचे सुपुत्र गणेश सगर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पेठे आणि लक्ष्मण लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

भाजपची विकासनिष्ठ, लोकाभिमुख आणि राष्ट्रहिताची विचारधारा प्रेरणादायी असल्याने आपण पक्षात प्रवेश केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत गावसूद व वलगुड परिसरातील इतर पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने या भागातील भाजपचे संघटन अधिक बळकट होणार असल्याचे चित्र आहे.

Related posts

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

October 10, 2026

या प्रवेशप्रसंगी विजय पेठे, महादेव सगर, दीपक पेठे, महेश सगर, सोमा पेठे, शाम पेठे, विवेक पेठे, विनोद सरफाळे, संतोष पेठे, नाना पेठे, जीवन सगर, महेश पेठे, अशोक पेठे, महेश तेरकर यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

सदर पक्षप्रवेशवेळी नेताजी पाटील, नितीन भोसले, बालाजी तेरकर, हिम्मत भोसले, शाम तेरकर, गणेश एडके, पपिन भोसले, दयानंद भोसले, संदीप भोसले, जीवन डोलारे यांच्यासह गावसूद येथील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Next Post

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Next Post
जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

efforts to bring back Madhuri Hattini

माधुरी हत्ति‍णीला परत आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 year ago
काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा राजीव सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश 

10 months ago
Ladaki Bahin Yojana e-kyc

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू

1 year ago
Rudra & Bhairav Briged

भारतीय लष्कराची मोठी घोषणा! ‘रुद्र’ आणि ‘भैरव’ ब्रिगेडचा सैन्यदलात समावेश

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 
  • सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश
  • नवरात्रोत्सवात रेफरल दर्शन पास बंद

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार 

October 14, 2026
सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल व ई-बाईक रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

October 10, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.