• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, October 8, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Terna Vruttant by Terna Vruttant
October 7, 2026
in मुख्य बातम्या, POLITICS, धाराशिव
0
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण व रोजगाराच्या मुद्द्यांसह निवडणूक प्रक्रियेबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा मोठा गाजावाजा न करता पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने अर्ज दाखल करण्यात आला.

मराठवाड्यात सध्या दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागासमोर विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच पदवीधर युवकांच्या अपेक्षा हे मुद्देही चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातील प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. 

Related posts

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 7, 2026
छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल

October 6, 2026

उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, खासदार बंधू जगन्नाथजी काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदारांशी व्यापक संवाद साधण्याची भूमिका डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. पदवीधर, विद्यार्थी, युवक, शिक्षक तसेच शिक्षण व रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

1 year ago
NEW HOSPITAL CONSTRUCTION

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल- आमदार राणाजगजितसिंह पाटील 

1 year ago
annular lunar eclipse will be visible on September 7th

भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी

1 year ago
Anti-drug campaign to be implemented across the district

धाराशिव जिल्ह्यात पुढील १०० दिवसात १०० जनता दरबार – आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • छत्रपती संभाजीनगरमधून सतीश चव्हाण यांचा अर्ज दाखल

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 7, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ११.५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 7, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.